PAN Card का महत्त्वाचा?
✔ बँक ✔आयकर ✔सरकारी कामे ✔KYC प्रक्रिया आज PAN Card जवळजवळ सर्वत्र आवश्यक आहे.
लग्नानंतर नाव बदलायचंय?
लग्नानंतर आडनाव किंवा पूर्ण नाव बदलायचे असल्यास PAN Card अपडेट करणे आवश्यक आहे.
पहिला टप्पा
NSDL किंवा
UTIITSL वेबसाइटला भेट द्या
योग्य पर्याय निवडा
“
Change / Correction
in PAN Data
”
या पर्यायावर क्लिक करा.
मूलभूत माहिती भरा
✔ PAN नंबर ✔सध्याचे नाव ✔जन्मतारीख ✔ई-मेल आयडी
टोकन नंबर
✔ 15 अंकी
Token Number
जनरेट होईल ✔तो जतन करून ठेवा
नावात बदल करा
Name Change पर्याय निवडा नवीन नाव / आडनाव टाका
कागदपत्रे अपलोड करा
✔ लग्नाचे प्रमाणपत्र ✔ओळखपत्र ✔फोटो / सही ✔पत्ता पुरावा (आवश्यक असल्यास)