लहान आकाराचे वर्तमानपत्र
पोर्तुगालमधील नोव्हा ग्रॅफिका हिने एक अतिशय छोट्या आकाराचे वर्तमानपत्र छापले.
या वर्तमानपत्राचा आकार १९ सें. मी. रुंद तर २६ सें.मी. उंच इतका आहे.
पोर्तुगालमध्ये २०१२ मध्ये पोन्टा डेल्गाडा येथून हे प्रसिद्ध झाले.
याच्या ३००० प्रती छापण्यात आल्या.
‘टेरा नोस्ट्रा' हे या वर्तमानपत्राचे नाव आहे.