Fermented Food Benefits फर्मेंटेड फूड म्हणजेच आंबवलेले पदार्थ. इडली, डोसा हे पदार्थ तयार करताना सर्वात आधी त्याचे पीठ आंबवले जाते. आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आंबवण्याच्या प्रक्रियेत बॅक्टेरिया आणि यीस्टसारखे सूक्ष्मजीव स्टार्च आणि साखर सारख्या कर्बोदकांमधे अल्कोहोल किंवा अॅसिडमध्ये रूपांतरित करतात. त्यामुळे जास्त प्रमाणात आंबवलेल्या पदार्थांची चवदेखील थोडी आंबट […]
Category: आरोग्य
नखांमधील बुरशीजन्य संसर्ग
nail Fungal ‘नेल फंगस’ची समस्या मूलतः अस्वच्छता, नखांची सफाई न करणे, प्रदूषण आणि पायांना दीर्घकाळ घाम आल्यामुळे उद्भवते. याखेरीज ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्यांच्या नखांमध्येही नेहमी संसर्ग होतो. नखांमधील संसर्ग बहुतांशवेळा बुरशीजन्य असतो. यात सर्वाधिक दिसणारा संसर्ग एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीतून होतो. तिला डर्माटोफाइट असे म्हणतात. यीस्ट आणि […]
अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचे फायदे आणि तोटे
अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) ज्याला हेमॅटोपोएटिक स्टेम सेल प्रत्यारोपण असेही म्हणतात, ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी अनेक दुर्धर आजारी लोकांचे प्राण वाचवू शकते. तथापि अनेक वैद्यकीय उपचारांप्रमाणे त्याचे फायदे आणि तोटेही आहेत. संसर्गाचाही धोका : बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये संसर्ग होण्याचा धोका देखील असतो, कारण या प्रक्रियेत | रोगप्रतिकारक […]
टायफॉईडची लस तयार
मुंबई : दरवर्षी साधारणतः सव्वा लाख मुलांचे प्राण घेणाऱ्या टायफॉईड म्हणजेच तापावर भारत बायोटेकने तयार केलेली लस परिणामकारक ठरली आहे. भारत बायोटेकच्या ‘टाईपबार’ या लसीमुळे किमान चार ते साडेचार वर्षांपर्यंत ताप येणार नसल्याचे निष्कर्ष तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीतून काढण्यात आले. ही चाचणी आफ्रिकेतल्या मलावी या देशात पार पडली. धोकादायक आजारांपैकी एक […]
ओव्याच्या पानात असतात अनेक औषधी गुणधर्म
ओवा हा मसाल्यातील एक पदार्थ असून प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात तो आढळतो. चवीला तिखट असला तरी ओव्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. यामुळे ओव्याला सुपरफूडही म्हटले जाते. ओव्याची पानेदेखील अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. प्रामुख्याने या पानांच्या सेवनामुळे सर्दी–खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच पोटदुखीवरही ओवा गुणकारी आहे. ■ ओवा नैसर्गिक उष्ण वनस्पती आहे. यामुळे […]
कोरोनामुळे भारतीयांच्या फुफ्फुसाचे सर्वात जास्त नुकसान
काही लोकांना आयुष्यभर कमकुवत फुफ्फुसांसह जगावे लागेल. नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भारतीयांच्या फुफ्फुसांचे मोठे नुकसान झाले आहे. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोरने केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, कोरोना संसर्गामुळे लोकांची फुफ्फुसे कमकुवत झाली आहेत. युरोप आणि चीनमधील लोकांपेक्षा भारतीय लोकांच्या फुफ्फुसांना जास्त नुकसान झाल्याचे या अभ्यासातून समोर […]
संशोधन : मधुमेही रुग्णांच्या जुन्या जखमा बऱ्या होतात
कॅनबेरा, मधुमेही रुग्णांच्या जुनाट जखमांवर प्रभावीपणे उपचार करण्यात संशोधकांना यश आले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने हे शक्य केले. मधुमेही रुग्णांना जुनाट जखमा बरे करण्यासाठी टीमने प्लाझ्मा ॲक्टिवेटेड हायड्रोजेल थेरपी (PAHT) वापरली. यासाठी प्रतिजैविक किंवा ड्रेसिंगची आवश्यकता नाही.
तासंतास खुर्चीवर बसल्याने होऊ शकतात हे आजार
आपल्यापैकी अनेकजणांना ‘डेस्क जॉब’ हे खूप आरामदायी आणि सोपे काम वाटते. बरेचजण ८ ते ९ तास एकाच जागी बसून काम करतात, पण असे काम आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. आजकाल बरेचजण डेस्क जॉब करत असल्याने अनेक प्रकारचे आजार लोकांना होत आहेत. एकाच जागी तासंतास बसून काम […]
झोपेतून जागे झाल्यानंतर 15 मिनिटांत भारतीय त्यांचे फोन पाहतात
अमेरिकन फर्म बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) ने एक हजाराहून अधिक लोकांवर एक सर्वेक्षण केले, झोपेनंतरचा 31 टक्के वेळ स्मार्टफोनवर घालवला जातो. बोस्टन/नवी दिल्ली, भारतातील 84 टक्के स्मार्टफोन वापरकर्ते जागे झाल्यानंतर 15 मिनिटांत त्यांचे फोन पाहतात. अमेरिकन फर्म बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या (बीसीजी) अहवालात ही माहिती समोर आली आहे. असे आढळून आले […]
हृदयविकाराच्या झटक्याने इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो
लंडन, लीड्स विद्यापीठातील संशोधकांनी 145 दशलक्ष रेकॉर्ड्सचे विश्लेषण केले. हे रेकॉर्ड अशा तरुण रुग्णांचे होते जे हृदयविकाराच्या झटक्यानंतर बरे झाले परंतु इतर आजारांना बळी पडले. हा अभ्यास नऊ वर्षांच्या कालावधीत रुग्णालयात आलेल्या अशाच तरुण रुग्णांचा आहे. सतर्क राहावे लागेल : सध्या 10 पैकी सात जणांना हृदयविकाराचा झटका येतो. आधीच्या संशोधनानुसार, […]