वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मधमाश्यांविषयी माणूस हजारो वर्षांपासून सुपरिचित आहे. छोट्याशा मधमाशीपासून आपल्याला मधाच्या रूपात गोड भेट मिळत असते. जीवसृष्टीतील सर्वात कष्टकरी असलेल्या या छोट्याशा मधमाश्या फुलांमधील मकरंद गोळा करून मध तयार करतात. हा मध वर्षानुवर्षे टिकणारा असतो. त्यात असंख्य औषधी गुणधर्म असतात. मधमाश्यांविना निसर्गाचे चक्र बाधित होऊ शकते. कारण, मधमाश्या […]
Category: लोकप्रिय लेख
१२ राशी व त्यांचे स्वभाव
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क राशी: मेष स्वामी : मंगळ देवता : भगवान विष्णू जप मंत्र : ॐ श्रीलक्ष्मीनारायणाय नमः उपास्यदेव : श्री गणेश रत्न : पोवळे जन्माक्षर : चू चे चो ला ली लू लेलो अ आ चै लृ ललं. ‘लू मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नी तत्त्वाची […]
महाराष्ट्राच्यासमृद्धीचामहामार्ग
११ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र समृद्धी मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मागोवा घेणारा लेख… देशाचे भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणातून अनेक वेळा अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत, […]
श्री समर्थ वाग्देवता मंदिर
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क समर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्याचे जतन संशोधन करण्याच्या उद्देशाने समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना करण्यात आली. येथे १०० ते ८०० वर्षांचे हजारो दुर्मिळ कागदपत्रे आहे. पारतंत्र्याच्या काळात शंकर श्रीकृष्ण देवांनी राष्ट्र आणि समर्थ भक्तीने सन १८९३ मध्ये सत्कार्योतेजक सभा स्थापन केली आणि वि. का. राजवाडे संशोधन मंडळ १९२७ […]
‘रेल्वेबळी’ रोखण्यासाठी…
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील सर्वांत ५ नेटवर्कपैकी चौथ्या क्रमांकाचे आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतीय रेल्वे नेटवर्कचा क्रमांक लागतो. तर पाचव्या क्रमांकावर कॅनडा रेल्वे आहे. या देशांप्रमाणेच भारतीय रेल्वे व्यवस्थापनही आधुनिकीकरण, विकास व काळानुरूप बदलाच्या मार्गाने वेगाने पुढे जात आहे. भारतीय रेल्वे पूर्ण देशात मीटर गेज नेटवर्कला […]
भिडभाड न बाळगणारे विक्रम गोखले
१९९१ साली सातारला ७७वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होते. त्यावेळी माहेरची साडी हा चित्रपट तुफान हिट झाला होता. त्यामुळे ७० च्या दशकातील हा नायक पुन्हा चरित्र अभिनेता म्हणून गाजला होता. आजकाल जसे सेल्फी काढले जातात, तसे पूर्वी कलाकारांच्या सह्या घेऊन आपल्या संग्रही ठेवण्याची प्रथा होती. या संमेलनाला बहुतेक दिग्गज होते. […]
क्रांती इंटरनेटची, लाभ मानवाला
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी म्हणजे चॅनल काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू शकत नाही. ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते. ह्याच मर्यादिवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस […]
Guru Maharaj Mahulikar | धर्मराज नारायण गुरु महाराज “माहुलीकर”
धर्मराज नारायण गुरु महाराजांचा जन्म प्रभु रामचंद्राच्या अयोध्या नगरीतला. त्यांचे मूळ नाव धर्मराज. धर्मराज त्या वेळी जेमतेम सहा-सात वर्षाचे असतील तोच एका रात्री गाढ झोपेत असतांना, करवती काठाचे धोतर नेसलेले, अंगात रेशमी अंगरखा, खांद्यावर जरीचे उपरणे, डोक्यावर जरीची टोपी, डाव्या पायात चांदीचा तोडा, गळ्यात गुलाबाच्या फुलांची माळ, दोन्ही पायात चंदनाच्या […]
पृथु राजाची कथा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क प्रस्तुत कथा महाभारताच्या शांतिपर्वात राजधर्मानुशासन या प्रकरणात आली आहे. अध्याय ५९. भीष्माचार्य युधिष्ठिराला राजधर्म समजावून सांगत असताना युधिष्ठिराने विचारले की, राजा या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? ते मला सांगा. त्यासंदर्भात भीष्मांनी ही कथा सांगितली. ___ फार पूर्वी, कृतयुगात राज्य नव्हते व राजाही नव्हता. दंड नव्हता व दंडनीय […]
सण आणि उत्सवात शुभेच्छांसाठी वापरली जाणारी ग्रिटींग कार्ड झाली दुर्मिळ
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क बदलत्या काळानुसार निर्माण होणारी आधुनिक साधने आणि सुविधा याचा वापर हा अधिक गतीने सर्वत्र केला जात आहे. त्यामुळे परंपरेमध्ये देखील बदल होऊ लागला आहे. पूर्वीच्या काळी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटींग कार्डाचा वापर केला जात होता. मात्र आता अशी ग्रिटींग कार्ड म्हणजेच शुभेच्छा पत्रे दुर्मिळ झाली आहेत. दिवाळीत […]