वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क दरवर्षी जानेवारी आणि नोव्हेंबरमध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी महिन्यामध्ये सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मुर्तीच्या पायावर पडतात तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात यालाच महालक्ष्मीचा किरणोत्सव असे म्हणतात हा किरणोत्सव खप मोठ्या उत्साहात पार […]
Category: महाराष्ट्र
अफझलखानाची कबर अखेर उघडी; तब्बल २२ तासांनंतर मोहीम फत्ते : कबरीलगत कापडी जाळीचे कुंपण
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क प्रतापगड : किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखानाच्या कबरीलगतची सर्व अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून ही मोहीम तब्बल २२ तासानंतर पूर्ण झाली. त्यासाठी २८४ मजूर, ४ जेसीबी, २ पोकलेन, २ मोठ्या क्रेन,९ ट्रॅक्टर व ३ ट्रक असा लवाजमा अहोरात्र कार्यरत होता. शुक्रवारी पहाटे २ वाजता ही मोहीम […]
ज्येष्ठांची कोजागिरी आणि दिवाळी एकाच वेळी हर्षोल्लासात संपन्न
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला- येथील बी. आर. हायस्कूलचे प्रांगणात गुरुवार दिं 10/ 11/2022 ला सायंकाळी अकोला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सद्गुरुनानक जयंती, कोजागिरी, दिवाळी आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम हर्षोल्लसात संपन्न झाला. विचारपिठावर विदर्भ पश्चिम विभाग सचिव डॉ. सुहास काटे, जी.एस सेठी संघाचे अध्यक्ष तथा महानगर समन्वय समिती अध्यक्ष […]
९६ व्या संमेलनात साहित्यातील प्रबोधन परंपरेवर परिसंवाद
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क वर्ध्यात होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची परिपूर्ण कार्यक्रम पत्रिका अखिल भारतीय साहित्य महामंडळाने जाहीर केली नसली, तरी परिसंवादाचे विषय जाहीर केले आहेत. यंदा संमेलनात साहित्यातील कृषी, अर्थ, प्रबोधन परंपरा.अनुवाद यासह सर्व साहित्य प्रकारातील लेखकांना व्यक्त होण्यासाठी आम्हाला काही बोलायचं आहे… असे विविधांगी परिसंवाद होणार […]
कलावंतांना व्यासपीठ देणारे सह्याद्री फाउंडेशन हे एकमेव संस्था- उपजिल्हाधिकारी खडसे
कलावंताचा स्नेह मिलन आणि सत्कार समारंभ सोहळा संपन्न वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : (प्रतिनिधी स्थानिक ) दीवाळी निमित्त कलावंताचा स्नेहमिलन् समारंभ तथा सत्कार सोहळा आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की “महानाट्य सह्याद्री” च्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील सर्व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ संस्थापक अध्यक्ष निर्माता निर्देशक […]
सैनिकांसोबत दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क ग्राम शिर्ला (अंधारे) : सैनिकांचे गाव अशी ओळख निर्माण करणाऱ्या ग्राम शिर्ला येथे रविवार दिनांक १३/ ११/ २०२२ ला सकाळी १०.३० शहीद कैलास निमकंडे स्मारक येथे सैनिकांसोबत दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास मा. नितीनजी देशमुख (आमदार बाळापूर विधान सभा) महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अतिरिक्त […]
देशातील १० लाख रेशन कार्ड रद्द होणार
मोफत धान्य मिळणेही होणार बंद : आयकर भरणाऱ्यांची, १० बिघे जमीनधारकांची नावे वगळली वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मुंबई/नवी दिल्ली : सरकारी रेशनचा अवैध लाभ घेत आहेत, अशा देशभरातील १० लाख लोकांच्या बनावट शिधापत्रिका रद्द होणार आहेत. लवकरच या शिधापत्रिकांवरील रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. बनावट शिधापत्रिकाधारकांनी घेतलेल्या रेशनपोटी सरकारकडून वसुलीही […]
देशावरील परकीय कर्जाचे आव्हान!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार गेल्या दीड दशकात परकीय कर्जाचे ओझे वाढत चालल्याचे दिसून येते. २००६ मध्ये हे कर्ज १३९.१ अब्ज डॉलर होते आणि ते आता ६२० अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाले आहे. मात्र, या काळात भारताच्या जीडीपीतही वाढ झाली आहे. यामुळे जीडीपीच्या प्रमाणात परकीय कर्जाची पातळीही नियंत्रित राहिली आहे. […]
पाटील समाज अकोलातर्फे रविवारी परिचय मेळावा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला – पाटील समाज अकोला शाखेतर्फे रविवार, १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक जानोरकर मंगल कार्यालयात वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत राहील. या वेळेत जास्तीत जास्त उपवर मुले मुली व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सदर […]
यंदाची लग्नसराई मार्चपर्यंत, ३१ मुहूर्त!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क दिवाळी झाल्यावर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. तुळशी विवाहाला ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. यानंतर लग्नसराईची धामधूम सुरू होणार आहे. यंदा २६ नोव्हेंबरपासून मार्चअखेर तब्बल ३१ मुहर्त आहेत. कोरोनानंतरच्या यावर्षीचा लग्नाचा सिझन धुमधडाक्यात साजरा होणार आहे. कार्तिक पौर्णिमेला समृद्धी, संपन्नतेचा सोहळा असलेला दीपावलीचा समारोप होणार आहे. ५ […]