वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क. …………………………………………………………………………………….…………………………………………………………………………………………… अंबड : खरे धर्मप्रसारक बहुरूपी शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत. अशी खंत बहुरूपी मुकुंदा शिंदे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असलेला बहुरूपी समाज हा परंपरागत आपले गाव सोडून इतर अन्य कोणत्याही गावोगावी भटकंती करून विविध वेशभूषा व रंगभूषांनी स्वत:चे शरीर सजवून हिंदू धर्माच्या श्रीराम, भोलेनाथ, बजरंगबली […]
Category: महाराष्ट्र
आता ३ मिनिटांत चार्ज होणारी अन् २० वर्षे टिकणारी बॅटरी
एडन एनर्जी स्टार्टअपच्या तंत्रज्ञांनी घडवली क्रांती, बॅटऱ्या पर्यावरणपूरक वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अवघ्या तीन मिनिटांत चार्ज होणारी खास बॅटरी अमेरिकेतील एडन एनर्जी या हार्वर्ड विद्यापीठाशी संबंधित स्टार्टअपने विकसित करून बॅटरीच्या क्षेत्रात जणू चमत्कारच घडवला आहे. या बॅटरीचे आयुष्य २० वर्षे असेल, असा दावा करण्यात आला आहे. याचा फायदा प्रामुख्याने विद्युतशक्तीवर चालणाऱ्या […]
लॅपटॉप स्वस्त होणार सेमीकंडक्टर मार्केटमध्ये भारताची धूम
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकल्प तब्बल 1.54 लाख कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पामुळे तब्बल एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. यावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले आहे. अशातच वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मेड इन इंडिया […]