उच्च न्यायालयाचे गृहनिर्माण संस्थेला आदेश भटक्या श्वानांना खायला घालणाऱ्या महिलेच्या गृहसेवकाला सोसायटीच्या आवारात प्रवेश करण्यापासून गृहनिर्माण संस्था रोखू शकत नाही, असे करणे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्यासारखे आहे, निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. गृहनिर्माण संस्थेने प्रतिवादी महिलेच्या गृहसेवकाला गृहनिर्माण संस्थेच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखून तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले आहे, […]
Category: बातमी
अन्नावरच्या सरासरी खर्चाचे गणित काय सांगते?
जगण्यासाठी रोटी, कपडा और मकान या आपण मूलभूत गरजा मानतो. शिक्षण, आरोग्य याही तेवढ्याच महत्त्वाच्या गरजा आहेत. या सगळ्यांवर लोकांचा साधारण किती खर्च होतो याचा तुलनात्मक अंदाज सरकारला समजणे आवश्यक आहे. देशभरातील नागरिक एका महिन्यात कोणकोणत्या खाद्यपदार्थावर, वस्तूंवर किती पैसे खर्च करत आहेत यासंबंधीचा एक अंदाज केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिद्ध […]
लंच आणि डिनरमध्ये असावे इतक्या तासांचे अंतर
तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही काय खाता याबरोबरच तुम्ही ते कधी खाता हेदेखील महत्त्वाचे आहे. विशेषतः लंच आणि डिनरमध्ये किती वेळ जावा, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकजण याकडे फारसे लक्ष देत नाहीत, मात्र दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर असणे गरजेचे आहे. या लेखात आपण लंच आणि डिनरमधील […]
QR कोड खरा की बनावट कसा ओळखाल?
हल्ली बरेचजण कॅश पेमेंट करण्याऐवजी ऑनलाईन पेमेंटला अधिक प्राधान्य देतात. कारण ऑनलाईन पेमेंट करणे अधिक सोयीस्कर असते. यासाठी तुम्हाला खिशात कॅश घेऊन फिरावी लागत नाही. QR कोड स्कॅन करुन एखाद्याला सहजपणे पैसे पाठवता येतात. अगदी छोट्या-मोठ्या पेमेंटसाठी QR कोडचा वापर केला जातो. पण, ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी QR कोड वापरताना योग्य […]
बल्लारपूर पेपर उद्योग संकटात, ९०० पैकी ३४७ पेपर मिल बंद
विदेशातून मोठ्या प्रमाणात पेपर आयात केला जात असल्याने बसतो फटका विदेशातून मोठ्या प्रमाणात पेपर आयात केला जात असल्याने देशातील पेपर उद्योग संकटात आहे. देशातील ९०० पैकी ३४७ पेपर मिल बंद झाल्या असून केवळ ५५३ मिल सुरू आहेत. देशातील पेपर उद्योगाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी अर्थसंकल्पात पेपर आणि पेपर बोर्ड उत्पादनांवरील आयात शुल्क […]
Social media account | मृत व्यक्तिचे सोशल मिडीया खाते बंद होणार
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे सोशल मीडिया अकाऊंटचे बंद करावे लागणार आहे. देशात लवकरच याबद्दल आता नियमावली बनवली जाणार आहे. भारतात “डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट रूल- २०२५” मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. #Digital Personal Data Protection Act Rule-2025 या कायद्यातील तरतुदींनुसार व्यक्तीचा खासगी डेटा कसा प्रोसेस केला जावा आणि […]
हिवाळ्यात गूळ तुम्हाला निरोगी ठेवेल
हिवाळ्यात अंगदुखी आणि थंडीशी संबंधित अनेक आजार होतात. गोड गूळ जेवढा चवीला चांगला असतो, तेवढाच तो आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. हिवाळ्यात गूळ तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतो. या नैसर्गिक स्वीटनरमध्ये भरपूर पोषक असतात. १० ते २० ग्रॅम गूळ अनेक आजारांपासून बचाव करतो. आकडेवारी दर्शवते की, भारत हा गुळाचे […]
श्री ह.मो. खटोड गुरुजी : यशोगाथा नव्वदीतल्या तरुणाची
अकोला : (नारायणराव अंधारे) देवकीनंदन गोपाला चित्रपट करण्यापूर्वी गीतकार स्व. श्री. ग. दि. माडगूळकरांना वऱ्हाडात मातामायचे गाणे, महादेवाचे गाणे, जात्यावरचे गाणे, लोकगीते कशा पद्धतीने गायले जातात हे ऐकायचे होते. तसे त्यांनी देवकीनंदन गोपाला या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक स्व. प्रा. किशोर मोरे यांना सांगितले. प्रा. स्व. श्री किशोर मोरे म्हणाले, सरकारी […]
२५ टक्के भारतीयांना ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा त्रास
विनाशस्त्रक्रिया उपचारही प्रभावी, निदानाला विलंब ही समस्या भारतातील सुमारे २५ टक्के लोकसंख्येला ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा (अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या शिरा फुगणे किंवा ताणणे) त्रास आहे. त्यावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार केले जाऊ शकतात. परंतु, या आजाराचे निदानच कमी होते, असे प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शस्त्रक्रियांशिवाय असलेल्या उपचार पद्धतींमध्ये अलीकडे […]
देशातील ३० टक्के शेतजमीन नापीक होण्याचा धोका !
केंद्रीय कृषीमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता मातीचा दर्जा खालावतच चालल्याने देशातील ३० टक्के शेतजमीन नापीक होण्याचा धोका असल्याचे चिंताजनक निरीक्षण केंद्रीय कृषीमंत्र्यांनी मंगळवारी निदर्शनास आणून दिले. शाश्वत शेतीसाठी मातीचा दर्जा राखणे आवश्यक असून त्या दिशेने तातडीने उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.‘माती’वर आधारित ऑनलाइन जागतिक परिषदेत बोलताना कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान […]