ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत मतदानाच्याआधी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला निळी शाई अर्थातच अमिट शाई लावली जाते. ही शाई अनेक दिवस बोटावर तशीच राहते. परिणामी, कोणत्याही मतदाराला दुसऱ्यांदा मतदान करता येत नाही. ही शाई निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार साधारण १९६२ च्या सर्वसाधारण निवडणुकीपासून वापरली जाते. ही शाई कर्नाटकातील म्हैसुर येथील म्हैसूर […]
Category: बातमी
‘कृतार्थ योगाचार्य : भगवंतराव गावंडे (आसलगावकर)’
योगाचार्य भगवंतराव गावंडे, आसलगावकर यांनी आपला अमृतमहोत्सवी जन्मदिन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. त्यांनी आपल्या कुटुंबियांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव केला. या आगळ्यावेगळ्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळ्याला संत महात्म्यांचे आशीर्वाद लाभले. सोहळा आगळा वेगळा यासाठी की त्यांनी घरीच टेरेसवर साजरा केला. त्यांचे 14 जनांचे एकत्र […]
संभाजीराजेंची लोकप्रशासनातील दूरदृष्टी
संभाजीराजांचा जीवनकाळ हा १४ मे, १६५७ ते ११ मार्च, १६८९ असा होता. यापैकी १६८० ते १६८९ हा १० वर्षांचा काळ त्यांना राज्यकारभारासाठी मिळालेले दशक होते; परंतु या दशकामध्ये दूरदृष्टीने छत्रपती संभाजीराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर हिंदुस्थानच्या लोकप्रशासनावर विलक्षण छाप उमटवली. त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक धोरण जसे काळाच्या पुढे होते, तसेच […]
वाढत्या वयाचा परिणाम रोखण्यासाठी सुवर्णभरम सक्षम
पॅरिस : वाढत्या वयाची लक्षणे, त्यामुळे येणाऱ्या सुरकुत्या आणि त्याचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी सुवर्णभस्म अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठाच्या एका संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे संशोधन पथकाने म्हटले आहे. आयुर्वेदातील औषधे आणि सौंदर्य प्रसाधनात सुवर्णभस्माच्या वापराचा उल्लेख आढळून येतो. मात्र, आता युरोपमध्ये झालेल्या […]
मोबाईल, संगणकाच्या अतिवापराचा परिणाम; दहापैकी तिघांना चष्मा!
काही मुलांना दूरचे पाहणे किंवा लांबचे पाहण्यात अडथळा, मोतिबिंदूसह डोकेदुखी अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन पालक नेत्र रुग्णालयांत उपचारासाठी येत आहेत. १० पैकी ३ मुलांना चष्मा लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती आहे. मोबाईल, संगणकासह मधुमेह आणि जुने आजार यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. लहान मुलांमधील चष्म्याचे वाढते प्रमाण […]
कॅल्शियम कार्बाईडमुळे पपई घातक !
» पिकविण्यासाठी दुकानदारांचा जीवघेणा फंडा आजच्या प्रगत व विज्ञान युगात सर्वांचा कल पैसे कमावण्याकडे लागला असून, आता पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी लोक खाण्याच्या वस्तूमध्येही भेसळ करायला लागले आहेत. आंबा व केळीप्रमाणे पपई पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर सर्रास होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आहारात कुठली फळे घ्यावीत, असा प्रश्न नागरिकांना पडू […]
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची सर्वसाधारण सभा संपन्न
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य कोषाध्यक्ष पदी श्री. प्रकाश चतरकर यांची निवड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी कीर्ती मंगल कार्यालय श्री. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष श्री. राजेशजी सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तथा राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष […]
सिंधी समुदाय के लिए चैनल की मांग ठुकराई
दिल्ली हाई कोर्ट ने सिंधी समुदाय के लिए 24 घंटे का नया देश भर में दिखाया जाने वाला दूरदर्शन चैनल खोलने के लिए केंद्र सरकार और दूरदर्शन को निर्देश देने से यह कहते हुए इन्कार कर दिया कि यह पूरी तरह से एक सरकारी कार्य है। न्यायमूर्ति सुधीर कुमार जैन […]
Electric vehicle: प्रतिदिन 12 किमी स्कूटर व 50 किमी कार चलाने पर ही ईवी फायदेमंद
ब्यूरो आफ एनर्जी एफिसिएंसी (बीईई) द्वारा किए गए अध्ययन से निकला निष्कर्ष • 50 किमी चलने पर ही ईवी और डीजल चालित कारों की संचालन लागत एक जैसी होगी Electric vehicle अगर आप प्रतिदिन 12 किलोमीटर से ज्यादा स्कूटर या 50 किलोमीटर से ज्यादा कार चलाते हैं, तभी इलेक्ट्रिक वाहन […]
महाशिवरात्रि : सुपारी चढ़ाने से रुकेगी धन की हानि
महाशविरात्रि पर शिव को अर्पित किए जाने वाले पदार्थों का भी विशेष महत्व होता है। सुपारी देवाधिदेव महादेव को अर्पित करने से धन हानि रुक जाएगी। लौंग चढ़ाने से रुके हुए काम शीघ्र होने लगेंगे। छोटी इलायची नौकरी में आने वाली कोई भी अड़चन दूर करेगी। ज्योतिषचार्य बताते हैं कि […]