वन्यजीव पर्यटन जानवरों के प्रति हमारे आकर्षण पर आधारित है और हमार पर्यटकों के लिए विशेष रूप से आकर्षक जानवर हैं। उनके मानव-जैसे चेहरे, जटिल पारिवारिक गतिशीलता और कलाबाज हरकतों के साथ, उन्हें देखना आनंददायक होता है। लेकिन हाल की कहानियां सामने आई हैं जो बंदरों को कहीं अधिक भयावह […]
Category: बातमी
न्यूमोनियाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘या’ पाच गोष्टीचा आहारात समावेश करा.
निमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग आहे, ज्यामुळे फुफ्फुसात द्रव किंवा पू भरतो. त्यामुळे सतत खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. बहुतेक मुलांमधील न्यूमोनिया हा प्रत्येक वयोगटासाठी चिंतेचा विषय आहे. एवढेच नाही तर | वृद्धांमध्ये न्यूमोनियाची वाढलेली पातळीही घातक ठरू शकते. निमोनियाचे एक कारण म्हणजे प्रदूषणाची वाढती पातळी. न्यूमोनिया टाळण्यासाठी […]
अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले आदी महापुरुषांवर कथा, कादंबऱ्या, लेख, चरित्र लेखन या स्वरूपात साहित्य उपलब्ध आहे. मात्र, अद्यापही संशोधन, अभ्यास करून त्यांच्यावरील साहित्य किंवा तत्कालिन वृत्तपत्रीय लेखन एकसंध उपलब्ध नाही किंवा असे साहित्य लोकापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे चरित्र साधने प्रकाशन […]
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न सन्मान जाहीर
भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला आहे. १९४७ मधे झालेल्या भारत पाकिस्तान फाळणीदरम्यान सिंधमधून भारतात आलेल्या अडवाणी यांनी भारतीय राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केलं.खासदार म्हणून ते जवळपास तीन दशकं संसदीय राजकारणात सक्रीय […]
रामसेतू खरोखरच अस्तित्वात होता का ?
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामसेतू बांधला गेलेल्या तामिळनाडूतील अरिचल मुनाई येथे पोहोचले. रामसेतूबाबत अनेक मतमतांतरे आहेत. हा पूल मानवनिर्मित आहे की नैसर्गिक, असा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. शतकानुशतके अस्तित्वाला आणि वानरसैन्याने केलेल्या बांधकामाला हिंदू धर्मीयांमध्ये मान्यता आहे; पण पूल केवळ एक या पुलाच्या मिथक आहे, असा दुसरा […]
जंगली जानवरों को भगाएगा बबूने का फूल
पहाड़ पर आबादी को रोकने के साथ ही जंगली जानवरों को भगाने के लिए कृषि विज्ञान केंद्र के वैज्ञानिक अब बबूने के फूल (कैमोमाइल) का उपयोग करेंगे। वैज्ञानिकों का दावा है। कि इस फूल की महक जंगली जानवरों को आबादी में आने से रोकेगी। इससे पहाड़ के बंजर खेतों में […]
जिन लोगों में होते हैं गुण, उन्हें नहीं होती कभी भी धन की कमी
महात्मा विदुर की नीतियां महात्मा विदुर बहुत बड़े विद्वान थे । वे कुशाग्र बुद्धि के होने के साथ ही महान विचारक और दूरदर्शी भी थे। उनके बारे में कहा जाता है कि वे समय से पहले ही आने वाली परिस्थितियों को | भांप लेते थे। महाभारत के युद्ध से पहले […]
रोजनिशी लेखनः मुलांमध्ये आत्मविश्वासाची प्रचिती
मुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे, ही फार आवश्यक गोष्ट आहे. मुलांमध्ये त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास असणे, हे फार महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हा त्यांच्या पूर्ण शैक्षणिक व व्यक्तिगत प्रगतीचा पाया आहे. तो आत्मविश्वास […]
मराठीच्या दुरवस्थेला सरकार जबाबदार
मराठीला दुय्यम स्थान भाषाविषयक उदासीनता, संमेलनाध्यक्षांनी व्यक्त केली चिंता साने गुरुजी साहित्यनगरी (अमळनेर) : मराठी भाषा आज शिरावर राजमुकुट घेऊन आणि अंगावर फाटके वस्त्र पांघरून मंत्रालयाच्या दारात उभी आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आपण आग्रही आहोत. यासाठी धडपडत असताना मराठी भाषा आणि मराठी माध्यमांच्या शाळांची […]
पाणी बचतीबाबत जागरूकतेसाठी ॲप कार्यान्वित
अकोला, दि. २ : उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, युनिसेफ, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) इंडिया, ॲक्वाडॅम यांच्या सहकार्याने ‘व्हाय वेस्ट वाईडब्ल्यूएस’ (यूथ एंगेजमेंट अॅण्ड वॉटर स्टीवर्डशीप) हे ॲप तयार करण्यात आले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याची बचत व पर्यावरण संवर्धन हे त्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचा वॉटर स्टुअर्डशीप कार्यक्रम तरुणांच्या […]