कागज का इतिहास काफी पुराना है। हजारों साल पुराना हमारा इतिहास भी इसी के पन्नों पर दर्ज है। हैंडमेड पेपर का क्रैडिट भारत को जाता है। यहां तीसरी सदी ई.पू. के दौरान सैल्युलस फाइबर से कागज बनाया जाता था। 1938 में हरिपुरा कांग्रेस में महात्मा गांधी ने पेपरमेकिंग का तरीका […]
Category: बातमी
औरंगजेबाच्या पन्हाळगडच्या वेढ्याचा नकाशा प्रकाशात
ताराराणींच्या शौर्याला उजाळा; औरंगजेबाच्या दोन गुप्तहेरांनी इ. स. १७०० मध्ये तयार केला होता नकाशा इसवी सन १७०० मध्ये औरंगजेबाने गुप्तहेर उस्मान करवाल व मुख्तारखान यांच्या साहाय्याने तयार केलेल्या पन्हाळा किल्ल्याच्या मूळ नकाशाचे छायाचित्र डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्व संशोधक सचिन पाटील यांनी उजेडात आणले आहे. या नकाशामुळे पुन्हा एकदा महाराणी […]
६० टक्के आधार कार्ड होणार ‘लॉक’
दिल्ली : देशातील 60 टक्के आधार कार्ड लॉक होऊ शकतात. मग तुम्ही त्यांचा कुठेही वापर करू शकणार नाही. या आधार काडमध्ये तुमचा तर समावेश नाही ना…. निष्काळजीपणाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. सध्या बँक खाते उघडण्यापासून ते ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध […]
जाणून घ्या पुढील वर्ल्डकपबद्दल सर्व माहिती
वर्ल्डकप २०२३चा सोहळा नुकताच संपला आहे. फायनलपर्यंत पोहोचल्यानंतर टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय चाहत्यांना वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्यासाठी पुन्हा चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. वनडे क्रिकेटमध्ये पुढील वर्ल्डकप २०२७मध्ये होणार आहे. या वर्ल्डकपचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे आहे. तीनही देशांनी मिळून वर्ल्डकपचे यजमानपद […]
उपग्रहांचे स्मशान : पॉइंट निमो
वॉशिंग्टन : पृथ्वीवर एक अशी जागा आहे, ज्याला उपग्रहांचे स्मशान म्हणतात. अंतराळातील आयुष्य पूर्ण करणारे उपग्रह याच ठिकाणी नष्ट केले जातात. पॅसिफिक महासागरातील या पॉइंट निमो नावाच्या जागेला उपग्रहांचे स्मशान म्हणूनही ओळखले जात असून याठिकाणी १९७० पासून किमान तीनशे उपग्रह बुडवण्यात आले आहेत. अंतराळातून ३०३१ मध्ये निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचाही […]
‘गुण गातो आवडीने’ काव्य संग्रहाला अंकुरचा पुरस्कार जाहीर
शिर्ला (अंधारे) येथील ज्येष्ठ कवी नारायण अंधारे यांना साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अंकुर साहित्य संघाचा वाड्.मय पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण दि. 23 डिसेंबरला गुरुकृपा मंगल कार्यालयात संत तुकाराम चौक अकोला येथे ६१ व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल ‘गुण […]
निष्क्रिय जीमेल खाती होणार बंद
गुगलकडून सावधानतेचा इशारा सध्या मोठ्या संख्येने लोक जीमेल वापरतात. आज हे खाते सर्वात लोकप्रिय आहे, पण गुगल लवकरच जीमेल युजर्सना मोठा धक्का देणार आहे. गुगलने म्हटले आहे की ते १ डिसेंबर २०२३ पासून काही जीमेल वापरकर्त्यांची खाती बंद करणार आहेत. दोन वर्षांपासून निष्क्रिय असलेली खाती हटवण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत […]
भारतच पनीरचा निर्मिता; साडेचार हजार वर्षांपूर्वीच केली निर्मिती !
दक्षिण आशिया खंडातील अशा प्रकारचे हे सर्वात मोठे संशोधन पुणे : तब्बल साडेचार हजार वर्षांपूर्वी हिंदू संस्कृतीतील दुधाच्या वापराचे पुरावे सापडले आहेत. त्या काळात पनीर देखील तयार केले जात होते, असा संशोधकांचा दावा आहे. मातीच्या सचित्र भांड्यात हे पुरावे पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या संशोधकांना सापडले असून, दक्षिण आशिया खंडातील अशा प्रकारचे […]
एक डिसेंबरपासून सीमकार्ड खरेदीसाठी नवे नियम
बनावट सीम विकणाऱ्यांना बसणार चाप एक डिसेंबरपासून मोबाईल सीमकार्डच्या विक्रीसाठीच्या नियमावलीत बदल होणार आहे. सीमकार्डमधील गैरप्रकार आणि बनावटगिरीला चाप लावण्यासाठी नियमावलीत बदल केला जाणार आहे. सीमकार्डच्या नियमावलीत बदल करण्यासाठी सरकारने याआधी एक ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती. त्यानंतर सरकारकडून ही मुदत पुन्हा एक डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. सीमकार्डच्या खरेदी आणि विक्रीवरील नवीन […]
माणगावात सापडले बाराशे वर्षांपूर्वीचे पुरावशेष
माणगाव ; रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या प्राचीन कुंभे घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या केळगण गावाच्या देवराईमध्ये ३४ वीरगळ, विष्णूमूर्ती आणि शिवमंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. त्यांची स्वच्छता व संवर्धन मोहीम टीम कुर्डुगड, स्थानिक केळगण ग्रामस्थ यांच्या संयुक्त उपस्थितीत झाली. महाराष्ट्रातील आद्य पराक्रमी घराणे सातवाहन राजांच्या काळापासून चौल बंदर ते […]