अमेरिकेतील संशोधनातून स्पष्ट जीन्सच करतात आत्महत्येस प्रवृत्त वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : ‘अमेरिकन असोसिएशन’च्या मेडिकल जर्नलमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, जगात दर वर्षी आठ लाख लोक आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास आले असून यामध्ये महिलांच्या तुलनेत दुप्पट पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. वास्तवतः या आत्महत्येस ठरणारे कारणही […]
Category: बातमी
नखांचा रंग सांगेल तुमचे आरोग्य चांगले की, वाईट
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आपली नखे केरॅटिनपासून बनलेली असतात. केरॅटिन हे एक प्रकारचे प्रथिन आहे, जे केसांसाठी आणि नखांसाठी खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते किंवा शरीरात कोणताही आजार असतो तेव्हा रॅटिनवरही परिणाम होतो आणि त्याचा परिणाम नखांवर दिसून येतो. अशावेळी नखांचा रंग बदलू लागतो. पूर्वीच्या काळी […]
भारतीयांचे वर्षातले १८०० तास मोबाइलवर !
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सातत्याने फोनवर असणे ही स्मार्टफोनधारकांसाठी चिंतेची बाब आहे. भारतीयांना आपल्या स्मार्टफोनबाबत विशेष प्रेम असून अधिकाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवत असल्याचे समोर आले आहे. भारतातील बहुसंख्य नागरिक जागे असतानाच्या वेळेतील वार्षिक सुमारे अठराशे तास स्मार्टफोन वापरासाठी खर्च करत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. सायबर मीडिया रिसर्च आणि एका […]
विद्युत ग्राहकांच्या हितासाठी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क वीज ही अगदी वाड्या-वस्तीपासून आलिशान टॉवर्सपर्यंत पोहोचलेली अत्यावश्यक सेवा आहे. म्हणजेच विजेचा वापर हा समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी जणू जीवनाचे अविभाज्य अंगच बनला आहे. आज वीज ग्राहकांची संख्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेताना दिसते. ग्राहक हे कुणी परके नसून आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांची सेवा करून आम्ही त्यांच्यावर उपकार […]
माठातील पाणी आरोग्याला लाभदायक
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क कितीही जग पुढे गेले तरी, काही गोष्टी ‘जुने ते सोने’ असे म्हणून आपण वापरत असतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे माठ, माठातील पाणी पिल्यावर जी तहान शांत होते, ती फ्रिजमधल्या किंवा फिल्टरच्या पाण्याने होत नाही. माठातील पाणी आरोग्यासाठी लाभदायक असते. खरंतर लोक आधुनिकतेकडे वळतात. तसेच ते जुन्या गोष्टीही […]
ग्रामविकासाचा वर्धा पॅटर्न
स्वातंत्र्य चळवळीनंतर देशातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू केले गेले. साधारणपणे १९३४ ते १९४० या काळात स्वातंत्र्याची ही चळवळ अधिक गतिमान झाली होती. ग्रामीण भागातील लोक आर्थिकदृष्ट्या परावलंबी राहू नयेत यासाठी त्यांना स्वावलंबनातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे होते. यातूनच वर्धा परिसरात १९३४ मध्ये विनोबा भावे यांच्या प्रयत्नातून […]
केवळ पोटांच्या विकारावरच नाही त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो ओवा
खाण्यात ओव्याचा स्वाद खूपच चांगला लागतो.. याशिवाय पोटांच्या विकारासाठी ओवा अत्यंत फायदेशीर ठरतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ओव्याचा उपयोग सौंदर्यात भर घालण्यासाठीही होऊ शकतो. ओव्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते जाणून घ्या. » ओव्याचा मारक मुरुमांवर ठरतो जालीम उपाय मासिक पाळीच्या दिवसात असो अथवा अन्य वेळीही अनेक मुली वा […]
जगाच्या तुलनेत भारतीय महिला जास्त रागीट
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जगभरात पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक रागीट असून, भारतीय महिलांमध्ये रागीटपणाचे प्रमाण जास्त असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. ‘गॅलप वर्ल्ड पोल’ने हा ग्लोबल इमोशनल अहवाल तयार केला आहे, ज्यात गेल्या दशकात लोकांची बदलती मानसिक स्थिती आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी एक मोठा अभ्यास करण्यात आला. २०१२ पासून […]
मधमाश्यांपुढे अस्तित्वाची लढाई
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मधमाश्यांविषयी माणूस हजारो वर्षांपासून सुपरिचित आहे. छोट्याशा मधमाशीपासून आपल्याला मधाच्या रूपात गोड भेट मिळत असते. जीवसृष्टीतील सर्वात कष्टकरी असलेल्या या छोट्याशा मधमाश्या फुलांमधील मकरंद गोळा करून मध तयार करतात. हा मध वर्षानुवर्षे टिकणारा असतो. त्यात असंख्य औषधी गुणधर्म असतात. मधमाश्यांविना निसर्गाचे चक्र बाधित होऊ शकते. कारण, मधमाश्या […]
१२ राशी व त्यांचे स्वभाव
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क राशी: मेष स्वामी : मंगळ देवता : भगवान विष्णू जप मंत्र : ॐ श्रीलक्ष्मीनारायणाय नमः उपास्यदेव : श्री गणेश रत्न : पोवळे जन्माक्षर : चू चे चो ला ली लू लेलो अ आ चै लृ ललं. ‘लू मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नी तत्त्वाची […]