एप्रिल महिना लागला की पहिल्या दिवशी काहीतरी लोणकढी थापा मारून मित्रांना फसवणे आणि दुरून त्यांची फजिती पाहणे यात असुरी नाही पण बालसुलभ आनंद असायचा. त्या थापा सुचणे आणि निरागस भाबडा भाव चेहऱ्यावर ठेवून मित्राला सांगणे ही अभिनयाची प्राथमिक कार्यशाळा असायची तेव्हा! आज अमुक सर सिनेमाचे, सर्कसचे पास देणार आहेत किंवा […]
Category: विशेष लेख
चाचेगिरीचा अड्डा – सोमालिया
आफ्रिका खंडात उत्तर-पूर्व भागात असलेला सोमालिया हा एक छोटा देश. त्याचा उत्तरेकडील एक भाग गेंड्याच्या शिंगाप्रमाणे असल्याने सोमालियाला ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ असे नाव आहे. प्रत्येक देशाचे काहीतरी एक वैशिष्ट्य असते. या छोट्या सोमालिया देशाचे वैशिष्ट्य म्हणजे जगात एकूण जेवढी समुद्री चाचेगिरी चालते, त्याच्या नव्वद टक्के चाचेगिरी सोमाली पायरेट्स (चाचे) करतात […]
निठारी हत्याकांड
भारतात घडलेली अत्यंत घृणास्पद घटना म्हणजे दिल्लीजवळच्या नोएडा इथे घडलेले मुला-मुलींचे खून. भारतात दरवर्षी ४५ हजारांच्या वर गरीब मुलं बेपत्ता होत असतात. अनेकदा या सगळ्याच मुलांची पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची कुठलीही अधिकृत नोंद झालेलीही नसते. नोएडाजवळच्या निठारी नावाच्या छोट्याशा खेड्यातली ३० ते ३८ मुलं हरवलेली असताना पोलीस ठाण्यात मात्र फक्त […]
करु नको निंदा कोणाची ।
सारस्वरूपामध्ये आपण विचार केला तर, प्रत्येक माणसाच्या जगण्याला बळ देण्याचे काम निंदक आणि त्यांनी केलेली ‘निंदा’ करीत असते. निंदा करणे हा काही लोकांचा धंदा होता…. आता मात्र तो, अनेकांचा धंदा झालेला आपल्याला पहावयास मिळतो. पूर्वी निंदा करणारा एखादा व्यक्ती असायचा परंतु, आता निंदा करणाऱ्या व्यक्तींची गँग तयार झालेली आपल्याला पाहायला […]
होई रे होई पुरनाची पोई ….
बसंतात फाल्गून मयन्यात मराठी सालच्या आखरी आखरीले येनारा सा-यायचाच आवळीचा सन म्हनजे होई. ऊत्तर भारतातल्या वज्र, गोकूळ, वृन्दावन , बरसाना, नंदागाव अथिसा होई सात दिवस चालते अन् दूरदूरूनं लोकं तथिसा थे पाह्याले जातात. होई ह्या सनाले भारतात शिमगा,रंगावली, धुयमाती,धुळीवंदन, बसंतगमनोत्सव, फाग, फागूनं, होलिकादहन, होली पोर्णिमा, पुनो , हुताशनी महोत्सव, दोलयात्रा, […]
वास्तु विज्ञान एवं शास्त्र का जीवन में महत्व, जाने कैसे आएगी सुख समृद्धि
वास्तु विज्ञान एवं शास्त्र का जीवन में महत्वपूर्ण स्थान है क्योंकि यह हमारे जीवन को सुख, समृद्धि, और समान्य अच्छे स्वास्थ्य के लिए संतुलित बनाने में मदद करता है। वास्तु के अनुसार निर्मित घर या कार्यालय हमारे जीवन में सकारात्मक ऊर्जा को बढ़ावा देते हैं, जिससे हमारा जीवन शांतिपूर्ण और […]
‘कृतार्थ योगाचार्य : भगवंतराव गावंडे (आसलगावकर)’
योगाचार्य भगवंतराव गावंडे, आसलगावकर यांनी आपला अमृतमहोत्सवी जन्मदिन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. त्यांनी आपल्या कुटुंबियांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव केला. या आगळ्यावेगळ्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळ्याला संत महात्म्यांचे आशीर्वाद लाभले. सोहळा आगळा वेगळा यासाठी की त्यांनी घरीच टेरेसवर साजरा केला. त्यांचे 14 जनांचे एकत्र […]
संभाजीराजेंची लोकप्रशासनातील दूरदृष्टी
संभाजीराजांचा जीवनकाळ हा १४ मे, १६५७ ते ११ मार्च, १६८९ असा होता. यापैकी १६८० ते १६८९ हा १० वर्षांचा काळ त्यांना राज्यकारभारासाठी मिळालेले दशक होते; परंतु या दशकामध्ये दूरदृष्टीने छत्रपती संभाजीराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर हिंदुस्थानच्या लोकप्रशासनावर विलक्षण छाप उमटवली. त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक धोरण जसे काळाच्या पुढे होते, तसेच […]
शिनेमा
मी लानपनी शिनेमाचा भलकसा आशीक होतो. गावातल्या जत्रीत टुरींग टाकीजा येन्या आगुदरच ,मी अन माले सोपती कोनता शिनमा यील या गोष्टीवर घंटोघंटे बोलत असो. मंगरुयच्या (मंगरूळनाथ जि .वाशिम) जत्रीच्या आगोदर चिखली ,डव्हा ,कायामाथा अन धानोरा अथुलच्या जत्रा भरत असत . जनरली या जत्रीत ,जे शिनेमे लागत, त्यातले ७०-८०% शिनेमे मंगरुयच्या […]
Electric vehicle: प्रतिदिन 12 किमी स्कूटर व 50 किमी कार चलाने पर ही ईवी फायदेमंद
ब्यूरो आफ एनर्जी एफिसिएंसी (बीईई) द्वारा किए गए अध्ययन से निकला निष्कर्ष • 50 किमी चलने पर ही ईवी और डीजल चालित कारों की संचालन लागत एक जैसी होगी Electric vehicle अगर आप प्रतिदिन 12 किलोमीटर से ज्यादा स्कूटर या 50 किलोमीटर से ज्यादा कार चलाते हैं, तभी इलेक्ट्रिक वाहन […]