2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस.महात्मा गांधी यांचे कार्य,त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च […]
तिलक वर्मा यांची करोडोंची संपत्ती: आलिशान गाड्या, भव्य घर आणि जबरदस्त कमाईचा प्रवास
Tilak Varma: २०२५ च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या तिलक वर्मा यांच्या धमाकेदार खेळीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना भुरळ घातली. त्यांचे नाव एका रात्रीत सोशल मीडियावर ट्रेंड झाले आणि वृत्तवाहिन्यांवर त्यांची सतत चर्चा होत राहिली. पण तिलक यांची खरी कहाणी फक्त या खेळीपुरती मर्यादित नाही. ही संघर्षाची कहाणी आहे ज्यामध्ये एका इलेक्ट्रिशियनचा मुलगा […]
‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे मोदींच्या हस्ते होणार
Chief Minister Short Term Employability Course | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी 75,000 प्रशिक्षणार्थींना ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमातून प्रशिक्षित करण्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने निश्चित केले आहे. 9 ऑक्टोबर 2025 पासून राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व 141 शासकीय तांत्रिक […]
भारत आणि भूतान रेल्वेमार्गानं जोडले जाणार
भारत आणि भूतान या दोन देशांनी कोकराझार ते गेलेफू आणि बानरहाट ते सामत्से यादरम्यान सीमापार दोन रेल्वे प्रकल्प उभारायला संमती दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. सुमारे ९० किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग ४ हजार ३३ कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. भूतानच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात सुलभ […]
Bhaskar Chandanshiv | ज्येष्ठसाहित्यिकभास्करचंदनशिवयांचंनिधन
मराठी साहित्यात ग्रामीण जीवन, दुष्काळ आणि शेतकरी संघर्षांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे शनिवारी (ता. २७ सप्टेंबर २०२५) निधन झाले. लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. […]
जिल्ह्यात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा होणार
अकोला, दि. २३ : सुमारे अडीच हजार वर्षांपेक्षा प्राचीन समृद्ध परंपरा असलेल्या मराठी भाषेच्या गौरवार्थ ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ सर्वत्र साजरा होणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व कार्यालये, बँका, संस्था, शाळा- महाविद्यालयांनी यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. मराठी भाषा विभागातर्फे दि. ३ ऑक्टोबर हा अभिजात […]
संघ विचारसरणीचा नेता अध्यक्षपदी येणार; मुख्यमंत्री फडणवीस
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबद्दल सस्पेन्स कायम आहे. विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दीड वर्षांपूर्वी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु पक्षाला अद्याप नवीन अध्यक्ष मिळालेला नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची नावे समोर येत आहेत. […]
Who is Sonam Wangchuk: लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे सोनम वांगचुक कोण?
देशातील सर्वात सुंदर प्रदेशांपैकी एक असलेला लडाख सध्या राजकीय संकट आणि निदर्शनांमधून जात आहे. येथील लोक केंद्र सरकारकडून पूर्ण राज्याचा दर्जा आणि संवैधानिक हमी देण्याची मागणी बऱ्याच काळापासून करत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व प्रसिद्ध अभियंता आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक करत आहेत, ज्या शाश्वत तंत्रज्ञान आणि पर्यावरण संरक्षणात त्यांच्या कामासाठी […]
महाराष्ट्रातील रस्ते दुरुस्तीवर कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) नजर
महाराष्ट्र सरकार खड्ड्यांच्या दुरुस्तीचे प्रत्यक्ष वेळेत निरीक्षण आणि देखरेख करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आधारित मोबाईल अॅप प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार आहे. या अॅपमुळे नागरिकांना रस्ते बांधकाम स्थितीची माहिती मिळू शकेल, ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित होईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे केवळ तात्काळ दुरुस्तीची […]
आचार्य चाणक्यांचे ७ अमोघ तत्व पराभवाला ही बनवतील विजय!
आजच्या स्पर्धात्मक युगात, प्रत्येकजण यशाच्या मागे धावत असतो. परीक्षेचे क्षेत्र असो, व्यवसायाचे क्षेत्र असो किंवा वैयक्तिक नातेसंबंध असो, अपयश किंवा पराभव अपरिहार्य असतो. अशा परिस्थितीत बरेच लोक निराश होतात आणि धीर गमावतात. परंतु महान राजनयिक आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांच्या मते, पराभव हा जीवनाचा शेवट नसून यशाच्या दिशेने एक महत्त्वाचा […]