अॅक्युपंक्चर ही चिनी पद्धत असून, ॲक्स म्हणजे सुई व पंक्चर म्हणजे टोचणे, शरीराच्या विशिष्ट बिंदूवर जर सुईने टोचले तर त्या बिंदूची शक्ती वाढून शरीरातील व्याधी / विकार / आजार बरा होतो. चीनमध्ये ही उपचारपद्धती फार लोकप्रिय असून, सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून गणला जातो. त्या देशात या उपचारपद्धतीचा अवलंब […]
बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये काम करण्याची संधी
अकोला : राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) आणि राज्य शासनाच्या योजनेत बांधकाम कामगारांसाठी इस्रायलमध्ये चांगल्या वेतनावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इस्त्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रात 10 हजार पदांची मागणी आहे, असे जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी सांगितले. फ्रेमवर्क, शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसनआदी विविध ट्रेडसाठी […]
आरोग्य विभाग राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम
सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी ही संजीवनी असून, राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम वर्षांतून दोन वेळा राबविण्यात येते. यंदा ही मोहीम राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्या प्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ज्या शाळा सुरू आहेत त्या […]
देशातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी आणि जागतिक दस्ताऐवज तयार करणारा ‘ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडेमिक अकाऊंटट रजिस्ट्री’ APAAR उपक्रम सुरू
देशातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी आणि जागतिक दस्ताऐवज तयार करणारा ‘ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडेमिक अकाऊंटट रजिस्ट्री’ असा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली इथं दिली. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला कायमस्वरूपी १२ अंकी आयडी देऊन त्यांची शैक्षणिक कामगिरी एकाच ठिकाणी एकत्रित आणली जाणार आहे. आतापर्यंत ५३ डिजीटल […]
आकर्षक फोटो बनाएं गूगल के एआइ चैटबाट जेमिनी से
गूगल ने अपने सबसे ताकतवर एआइ चैटबाट जेमिनी एडवांस को हाल ही में लांच किया है। इसका पेड वर्जन जेमिनी अल्ट्रा 1.0 लार्ज लैंग्वेज माडल भी उपलब्ध है। खास बात यह है कि सभी यूजर के लिए इसमें टेक्स्ट टू इमेज की भी सुविधा दी गई। है यानी कुछ शब्दों […]
नीतीश भारद्वाज ने मांगी बेटियों की सुरक्षा
भोपाल : महाभारत सीरियल में भगवान कृष्ण का पात्र निभाने वाले अभिनेता और राजनेता नीतीश भारद्वाज ने अपनी जुड़वा बेटियाँ की सुरक्षा के लिए भोपाल पुलिस कमिश्नर से सहायता मांगी है। भारद्वाज ने भोपाल पुलिस कमिश्नर को मेल भेजकर अपनी पत्नी और मध्य प्रदेश कैडर की आइएएस अधिकारी के विरुद्ध […]
फसवनारा भामटा…
वऱ्हाडी बोलीभाषेतील कथा दुनियेत लोकं भन्नाट प्रकारचे हायेत. तोंडावर गोळ बोलूनं मांग कारल्यासारखे कळू बोलतात. बरं तेयले पच्चातापाच्या सयदात घोयलं तरी ति मातर फरक पळत नाही. बरं जेयले मदत केली थे त लैच भारी वागतात जस् काय तेयले लोकायनं मदत कराव हा तेयचा हक्क अन् मदत केल्यावर सारं ईसरून जानं […]
पायी चालणे सर्वार्थाने फायदेशीर
जगभरातील संशोधकांनी दररोज भरपूर चालण्यामुळे व्यक्ती तंदुरुस्त राहतो, यावर शिक्कामोर्तब केले आहे. दररोज किमान दहा हजार पावले चालणारा व्यक्ती हा फिजिकली अॅक्टिव्ह श्रेणीत मोडतो. तर किमान ५ हजार पावले चालणारा व्यक्ती हा सिडेंट्री लाइफस्टाईल म्हणजेच आळशी जीवनशैलीचे अनुकरण करणारा असतो. ५००० ते ७५०० पावले चालणारा कमी सक्रिय, १२५०० पेक्षा अधिक […]
वातावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यासाठी कृषी पदवीधरांनी संशोधनाला चालना द्यावी – राज्यपाल रमेश बैस
अकोला : जलवायू परिवर्तन व वातावरणातील बदलांचे आव्हान कृषी क्षेत्रापुढे उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी व त्याला अनुकूल पीकपद्धती निर्माण करण्यासाठी कृषी पदवीधरांनी संशोधनाला चालना द्यावी, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली […]
अकोल्यात शुक्रवारी महिलांसाठी रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे रोजगारइच्छूक महिलाभगिनींसाठी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे विशेष पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील धूत इलेक्ट्रिकल्स, अबेल इलेक्ट्रो-सॉफ्ट टेक्नॉलॉजी, पिंपल ट्री वेंचर, टॅलेनसेतू आदी आस्थापना, कंपन्यांतील 284 पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात ऑनलाईन […]