शेवग्याच्या शेंगा, पाने ही सर्वच अतिशय आरोग्यदायी असतात. त्याबाबत वेळोवेळी अनेक प्रकारची माहितीही समोर येत असते. मात्र, शेवग्यामध्ये दुधापेक्षा तब्बल १७ पट अधिक कॅल्शियम असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ऑस्टियोपेनिया आणि मुडदूस यामुळे रुग्णाचे आयुष्य खूप त्रासदायक बनते. हे सर्व आजार टाळण्यासाठी कॅल्शियमचा स्तर शरीरात चांगला असणे आवश्यक असते. […]
6 घंटे से भी कम नींद से शॉर्ट टर्म मेमोरी को नुकसान, बातों को फिर से याद करने की क्षमता होती है बाधित
वाशिंगटन, किसी रात महज 6 घंटे से कम मिली नींद अगले दिन के लिए व्यक्ति की शॉर्ट-टर्म मेमोरी बाधित कर सकती है। 24 घंटे से ज्यादा समय बिना सोये गुजारने पर व्यक्ति को नशे में होने जैसा अनुभव हो सकता है। यह दावे अमेरिकी वैज्ञानिकों और चिकित्सकों ने नींद को […]
सड़क हादसों का बड़ा कारण ओवर स्पीड
डब्ल्यूएचओ का अध्ययन वाहनों की रफ्तार में पांच प्रतिशत की कमी से सड़क हादसों में 30 प्रतिशत मौतें कम हो सकती हैं नई दिल्ली परिवहन विभाग और द ब्लूमबर्ग फिलँथ्रोपीज इनिशिएटिव फार ग्लोबल रोड सेफ्टी की एक कार्यशाला के दौरान सोमवार को डब्ल्यूएचओ का एक अध्ययन साझा किया गया, जिससे […]
शरीर की गंध बताती है आप कितने स्वस्थ
प्राचीन काल में यूनानी चिकित्सक गंध से पहचानते थे बीमारी 1971 में नोबेल पुरस्कार विजेता लाइनस पॉलिंग ने सांस में 250 केमिकल की पहचान की थी डबलिन (आयरलैंड), एजेंसी। इंसान के शरीर से प्रति सेकेंड सैकड़ों तरह के केमिकल हवा में उत्सर्जित होते रहते हैं। अधिक वाष्प दबाव के कारण […]
79 साल पहले हुआ था पहला रेडियो प्रसारण
रेडियो दिवस : आज अनेक चुनौतियां लेकिन कभी था सूचना, शिक्षा और मनोरंजन का सबसे विश्वसनीय माध्यम है। 1945 में 13 फरवरी को यूनाइटेड नेशंस से पहली बार रेडियो प्रसारण हुआ था। इसकी याद में यूनेस्को महासभा ने 2011 में इस तिथि को विश्व रेडियो दिवस घोषित कर दिया । […]
नागपूर ते गोवा महामार्ग ११ जिल्हे जोडणार
राज्यातील अनेक जिल्हे एकमेकांना जोडणारे एक्स्प्रेस-वे, कॉरिडॉर करताना राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर ते गोवा हा धार्मिक स्थळांना जोडणारा ‘शक्तिपीठ महामार्ग’ साकारण्याची योजना आखली आहे. हा महामार्ग ११ जिल्ह्यांतून जात आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याच्या पर्यटनासह औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे; तसेच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. प्रवासाचे […]
राधा वेणुगोपाल स्वामींचे प्राचीन मंदिर; इथे नसतो भाऊ-बहिणीला प्रवेश
श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) : भाऊबहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत, असे राधा वेणुगोपाल स्वामींचे प्राचीन मंदिर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर श्रीकाकुलम जिल्ह्याच्या मेलियापुट्टीमध्ये आहे. आंध्रचे खजुराहो मंदिर म्हणूनही या मंदिराची ओळख आहे. या भागातील अनेक नवविवाहित जोडपी त्यांच्या पहिल्या रात्रीपूर्वी आधी या मंदिराला भेट देऊन पूजा करतात. जवळपास २०० […]
पत्रकार वागळे निखिल आणि सहकारी हल्ला प्रकरणात कडक कार्यवाही व्हावी
ज्येष्ठ पत्रकार श्री निखिल वागळे,अॕड.असिम चौधरी आणि विश्वंभर चौधरी यांचेवर हल्ला करणारा कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना व त्यांच्या अकोला जिल्हा कार्यकारिणी कडून करण्यात आलेली आहे.संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचेकडून मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मेल पाठविण्यात आले.तर ग्रामीणचे अकोला जिल्हाध्यक्ष सागर लोडम व […]
कौंडण्यपुरात खोदकाम करताना आढळलीं प्राचीन मूर्ती
तिवसा/कौंडण्यपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणी मंदिराला लागूनच एका घरात खोदकाम करताना दगडावर कोरलेली प्राचीन मूर्ती आढळून आली आहे. शोभाताई बबनराव डंबे असे घर मालकाचे नाव आहे या मूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश देवतांची असल्याचे सांगण्यात येते. विदर्भातील पुरातन राजधानी रुक्मिणी मातासह पंचसतीचे माहेरघर व कुलस्वामिनी अंबिका मातेचे […]
रथ सप्तमी
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. या दिवसाला सूर्य जयंती असेही म्हणतात. रथ सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान, आरोग्य आणि संपत्ती वाढते, म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिथी आणि तारीख : पंचांगानुसार माघ […]