Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी

Month: August 2024

  • बातमी
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

शासनाची ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समिती गठित

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या विचारात घेऊन त्यांना त्यांचे जीवन सुसह्यपणे जगता यावे ही बाब विचारात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 यास मा. मंत्रीमंडळाने दि. 30/9/2013 रोजी मान्यता दिली आहे. त्यातील तरतुदीनुसार मा.मूख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 23 मे 2016 च्या शासन निर्णयान्वये […]

Read More
  • काव्याधारा
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

चंद्रही दूर चालला…

 पृथ्वीपासून आता चंद्रही दूर चालला सखा सर्वांचाच दूर दूर चालला. प्रेमिकांचा प्रिय अन कवींचा लाडका नित्य नवा वाटणारा चंद्र दूर दूर चालला.  युगयुगांचा प्रेरक असा दूर दूर चालला दिनमानावर त्याचा असर होऊ लागला.   परिमाणेही घड्याळांची  भावी काळात बदलतील  दिवसही पंचविस तासांचे मग बघाया मिळतील.  ग्रह ताऱ्यांनो तुम्ही असे दूर […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ निकष व पात्रता

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

घोरपडीची दंतकथा

‘आधी लगीन कोंढाण्याचे’ आणि ‘गड आला पण सिंह गेला’ ही दोन वाक्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीच्या मनोविश्वाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. पहिले वाक्य नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तोंडचे तर दुसरे वाक्य तानाजींच्या मृत्यूनंतर शिवरायांच्या मुखातून निघालेले. या ठिकाणी पुण्याजवळील सिंहगडाचा ‘कोंढाणा’ हा उल्लेख तर तानाजींच्या शौर्याचा गौरव म्हणून ‘सिंहगड’ हे कोंडाण्याचे […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

जागतिक डिजिटल क्रांतीत भारत आघाडीवर

जगातील डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचा हिस्सा तब्बल 48.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन वर्षांतच म्हणजे 2026 साली देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात, अर्थात जीडीपीमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा सध्याच्या एकदशांशावरून एकपंचमांश असा वाढण्याचा दिलासादायक अंदाज रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने प्रकट केला आहे. देशातील प्रशासनातील जनतेचा – सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासकीय कारभार लोकाभिमुख […]

Read More
  • महाराष्ट्र
  • लोकप्रिय लेख
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अत्तर ही भारताची जगाला देणगी

अत्तराचाही एक वेगळा इतिहास आहे. अत्तराच्या मनमोहक सुगंधाची गोष्ट भरपूर रंजक माहितीने भरलेली आहे. अत्तराच्या सुगंधाने माणूस मुग्ध होत असतो. आज सुगंध हा श्रीमंतांचा शौक तर झाला आहेच पण मध्यम व कनिष्ठ वर्गही याकडे खूपच आकर्षित आहे. अत्तराचा वापर वैदिक काळापासून सुरू झाला होता. एखाद्या व्यक्तीच्या हाताला एखाद्या हरणाच्या नाभीतून […]

Read More
  • बातमी
  • विशेष लेख
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

दही कसं तयार होतं?

कोणत्याही गृहिणीला विचारा. ती म्हणेल,’इश्श! त्यात काय आहे? दुधात इवलंसं विरजण घाला आणि झाकून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी ठेवलंत तर सकाळी उठाल तेव्हा दही तयार झालेलं असंल.’ खरं आहे. पण मग दिल्लीसारख्या उत्तरेकडच्या शहरात हिवाळ्यात तसं करुनही दही का लागत नाही? आणि विरजण म्हणजे तरी काय? ते दुधात घातल्यावर नेमकं काय […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा!

अकोला : कोणत्याही निवडणुकीत मतदान करायचे असल्यास मतदाराजवळ मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे, परंतु अनेक मतदारांकडील मतदार ओळखपत्र जुने झाले आहे. त्यामुळे त्या ओळखपत्रावरील छायाचित्र, नाव, पत्ता ओळखणे अशक्य होत असल्याने, संबंधित मतदारांनी नव्याने ओळखपत्र काढून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नाव नोंदवायचे असेल […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

आम आदमी पार्टी विधानसभेच्या पाचही जागा लढणार

जिल्हा संयोजक यांची पत्रकार परिषदेत माहिती अकोला : जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागावर आम आदमी पाटी आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जिल्हा संयोजक कैलाश प्राणजळे महानगर अध्यक्ष अलहाज मसूद अहेमद यांनी शुक्रवार ता. २ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात पंजाब व दिल्ली या राज्यात जनतेने आम आदमी […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

शिवरायांची जयंती आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-खास’मध्ये दरवर्षी होणार !

आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये महाराजांची शिवजयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी परवानगी घेण्याची गरज पडू नये, यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार करावा, असा प्रस्ताव राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. छत्रपती शिवाजी […]

Read More

Posts navigation

1 2 3

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय
August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Jul   Sep »