Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी

Author: VARHADVRUTT WEB TEAM

  • बातमी
On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

तोतया गुरुजींना बसणार आळा

वर्गात फोटो लावण्याबाबत शासनाने केली भूमिका स्पष्ट वऱ्हाडवृत्त डिजिटल शाळांमध्ये वर्गात शिक्षकांनी आपला फोटो लावावा, या शासनाच्या आदेशाविरोधात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. काही ठिकाणी आंदोलनेही केली आहेत. मात्र, या मागचे कारण आता शासनाने स्पष्ट केले असून, तोतया शिक्षकाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला […]

Read More
  • बातमी
On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

महाराष्ट्रापेक्षा तेलंगणातील शेतकरी सुखी!

वऱ्हाडवृत्त डिजिटल मोफत वीज, रयतू बंधू, रयतू विमा योजनांचा आधार शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी अनेक राज्ये विविध योजना राबवत आहेत. महाराष्ट्र मात्र त्या तुलनेत मागे पडल्यामुळे शेतकऱ्यांपुढे समस्यांचे डोंगर उभे राहिले आहेत. त्या तुलनेत शेजारच्या तेलंगणातील शेतकरी सुखी झाला आहे. अवघ्या आठ वर्षांपूर्वी, जून २०१४ मध्ये अस्तित्वात आलेल्या […]

Read More
  • बातमी
On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

कसदार मातीत बहरलेली कवी उध्दव गावंडे यायच्या कवितेची फर्दळ

गाव म्हनलं कि तथी कौलारु घरं आले, मोठ-मोठाले वाडे आले, गल्या आल्या, आल्लग अल्लग समाजाचे येटाय आले, पारं, देवळं, वटे, गोठान हे बी गावातचं. घरा-घरात मातीच्या चुली, जाते, जात्यावरल्या ओव्या म्हननाऱ्या बायका, भुलाबाईचे गाने, देवळातला हरिपाठ, हे सारं गावतच पायाले भेटते. गावाचं सबन अर्थकारन चालते ते शेतीच्या भरोशावर. वावरात काम […]

Read More
  • बातमी
  • विशेष लेख
On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

हळदीची पेटंट लढाई

साध्या जगभरामध्ये भारतीय प्राचीन परंपरेचा आणि आपल्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या समृद्ध संस्कृतीचा बोलबाला आहे. योगासारख्या अस्सल भारतीय जीवन पद्धतीला जगभरातील शंभराहून अधिक देशांनी योग दिनाच्या रूपाने स्वीकारले आहे. माणूस हा निसर्गाचाच अंश आहे, हे मूळ तत्त्व मानणाऱ्या आयुर्वेदाचा प्रसार आता जगभर होत आहे. आयुर्वेद ही आपली पारंपरिक संपत्ती असून, […]

Read More
  • बातमी
On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

जळगाव विमानतळावर राज्यातील पहिले हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र

जळगाव : राज्यातील पहिले हेलिकॉप्टर ट्रेनिंग सेंटर जळगाव विमानतळावर होत असून तीन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ३० विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. केंद्र सरकारने देशात आठ पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू केले असून त्यात राज्यात जळगावला एक ट्रेनिंग सेंटर मिळालेले आहे. सध्या जळगाव […]

Read More
  • बातमी
On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात भीषण महापूर; एक तृतीयांश भाग पाण्यात

लाहोर : पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील हा सर्वात भीषण पूर आहे. दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. एका अहवालानुसार, पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्यात बुडाला आहे. तर या पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोक बेघर झाले आहेत. […]

Read More

Posts navigation

1 … 109 110 111 112 113

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय
May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr