Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

” सृजनदीप दिवाळी अंक – पुरस्कार -२०२२”साठी प्रस्ताव आमंत्रित

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

 मूर्तिजापूर –  दीपोत्सव,दिवाळी हा भारतीय संस्कृतीतला एक आनंदोत्सव आहे .आणि या आनंदोत्सवाच्या अनुषंगाने विशेष पर्वणी मिळते ती लेखक ,वाचक आणि जाहिरातदार यांना नाविन्यपूर्ण दिवाळी अंकातून प्रसिद्ध होणार्‍या वाचनिय अशा  फराळाची ! संपूर्ण महाराष्ट्रातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांसाठी सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर यावर्षीपासून घेऊन येत आहे, खाली प्रमाणे एक दिवाळी अंक स्पर्धा .

” सृजनदीप दिवाळी अंक पुरस्कार – २०२२” यासाठी खालील प्रमाणे प्रथम तीन अंकांना पुरस्कृत करण्यात येईल .

▪प्रथम पुरस्कार -१५०१ रूपये .

▪द्वितीय पुरस्कार – ११०१रुपये .   

▪️तृतीय पुरस्कार – ७०१ रूपये .                         

महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंकांची एक उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे .या परंपरेचा यथोचित सन्मान व्हावा , मराठी भाषा समृद्ध व्हावी व नव्या पिढीला  दिवाळी अंकांचा परिचय व्हावा म्हणून ही स्पर्धा,सृजन साहित्य संघाद्वारा आयोजीत करण्यात आली  आहे . आगामी सृजन  साहित्य संमेलनात विजेत्या दिवाळी अंकाचे प्रतिनिधी , संपादक यांना सन्मानपूर्वक  रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. सदर स्पर्धेसाठी परीक्षकांचा निणर्य अंतिम राहिल .

सदर स्पर्धेकरिता कुठलेही प्रवेश शुल्क नसून वृत्तपत्र ,मासिक, वार्षिक अंकाच्या संपादक यांनी आपल्या अंकाची एक प्रत दिनांक   १०/११/2022 पर्यंत संस्थेचे विश्वस्त यांच्याकडे खालील पत्यावर पाठवावी . प्रमोद पंत, “सुधाश्री” १६,गोयनकानगर, मूर्तिजापूर,जिल्हा अकोला-४४४१०७, मोबा – ९७६३०१५६०० या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन सृजन साहित्य संघाचे रवींद्र जवादे ,प्रमोद पंत, प्रसिद्धी प्रमुख विनोद महल्ले  यांनी केले आहे .

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

डिजिटल मार्केटिंगमधल्या संधी
दरवर्षी रेबीजमुळे ३० हजार लोकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

अमरनाथ घोष यांची अमेरिकेच्या मिसूरी इथं गोळ्या झाडून हत्या

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 8 months Ago

FASTag नाही? टोल नियमांमध्ये मोठा बदल!

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते चार संकेत स्थळांचं लोकार्पण

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

Indian Railway : वेटिंग तिकीटावर प्रवास केल्यास दंड! ट्रेन तिकीट बुकिंगचे नवे नियम लागू

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
    Oct »