Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र

समस्या ॲमिबियासीसची

On 3 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

ॲमिबियासीस ही एक विश्वव्यापी समस्या आहे. प्रदूषित पाणी पिणे, दुषित भोजन घेणे अथवा वाईट सवयी यांच्या कारणाने हा रोग मुख्यत्वे होतो.

या रोगापासून बचावासाठी पुढील गोष्टींवर लक्ष द्यावे. पाणी, खाद्यपदार्थ, भाज्या, फळे आदी प्रदूषित होण्यापासून बचाव करावा. उघड्यावर शौच- स बसू नये. शौचानंतर तसेच भोजन घेण्यापूर्वी हात साबणाने चांगल्याप्रकारे धुवावेत. पिण्याच्या पाण्याबाबत विशेष सावध राहावे. त्यात अमिबाचे सिस्ट असू नयेत, याची खात्री करावी. पाणी फिल्टर करून अथवा उकळून पिण्यास घेणे अधिक उत्तम भोजन उघडे ठेवू नये. उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. कच्च्या भाज्या, सॅलड प्रकारे धुऊनच खावे. भाज्या प्रदूषित होऊ नयेत यासाठी व्हिनेगरने धुऊन उपयोगात घेता येतील. हॉटेल, रेस्टॉरंट अथवा घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या आणि भोजन वाढणाऱ्या व्यक्तीची नियमित मल तपासणी करावी. अशात या रोगाचे संक्रमण आढळल्यास उपचार करून घ्यावेत. अशा व्यक्तींना स्वच्छ राहण्याचे, साफ राखण्याचे तसेच वेळोवेळी नखे कापण्याबाबत निर्देश द्यावेत. बाजारातील उघड्यावरील हात नदार्थ, चाट, पकोडे, मिठाई,  कापून ठेवलेली फळे यांचे सेवन करू नये.

In आरोग्य बातमी महाराष्ट्र

Post navigation

मुलींनो, महिलांनो या ठिकाणी सावधगिरी बाळगा
मधुमेहग्रस्तांसाठी एकाकीपणा घातक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

समाज आणि पत्रकारांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यात सहभागी व्हा..!–संजय एम.देशमुख

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

उपग्रहांचे स्मशान : पॉइंट निमो

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

The Bengal Files|… जर हिंदूंच्या वेदना दाखवणे गुन्हा असेल तर मी दोषी आहे : विवेक रंजन अग्निहोत्री

  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

मृत्यू तेरवी अन् लोकं….

July 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun   Aug »