Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात दै देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश

On 3 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अकोला- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या कोरोना काळात स्थापन झालेल्या व अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त करणाऱ्या पत्रकारांच्या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत अकोला येथील दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक ,एक आक्रमक शेतकरी नेते श्री. प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश झाला आहे.ते इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशभरातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत. लोकस्वातंत्र्यच्या राष्ट्रीय संघटन व संपर्क प्रमुख पदासाठी त्यांनी स्विकृती दिल्यानंतर त्यांना या सन्मानाच्या पदावर विराजमान करण्यात आले आहे.

आज कान्हेरी गवळी येथील त्यांच्या वेदनंदिनी या पर्यटन स्थळांवर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांसह त्यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे,राष्ट्रीय सचिव राजेन्द्रजी देशमुख,विजयराव बाहकर हे उपस्थित होते. प्रकाशभाऊ पोहरे यांनी आपला सभासद फॉर्म भरून लोकस्वातंत्र्यचे संघटन कार्य आणि पत्रकार कल्याणाच्या कार्यात जास्तीत जास्त सहकार्य करण्याची ईच्छा प्रगट केली. त्यांच्या या प्रवेशाबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी आणि असंख्य पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

निद्रानाश !
चाण्यक्यनीति

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

अन्नावरच्या सरासरी खर्चाचे गणित काय सांगते?

  • बातमी
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

पाकिस्ताने कंगाल का झाला?

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

रस्त्यांमधील दुभाजकांवर रोपे का लावली जातात?

  • आरोग्य
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

जर तुम्ही चवीसाठी जास्त साखरेचे सेवन करत असाल तर …

October 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Sep   Nov »