Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन मॉरिशसमध्ये २ आणि ३ डिसेंबरला

On 3 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन २ आणि ३ डिसेंबर मॉरिशसला होणार आहेत. मॉरिशस सरकारचं कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन, तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन आणि कोकण मराठी साहित्य परिषद या संमेलनाचं आयोजन करणार आहे.  ज्येष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर संमेलनाचे अध्यक्ष, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उद्घाटक आणि मॉरिशसमधल्या निशी हिरु या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत. कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी कणकवलीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

या दोन दिवसीय संमेलनाच्या पहिल्या दिवशी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याबरोबरच ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रकाशन आणि प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम होईल. त्यानंतर ”देशविदेशातील मराठी भाषेचे जतन या विषयावरील परिसंवाद आणि निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ”वाचन : बदलता दृष्टिकोन आणि स्वरूप या विषयावरील परिसंवादाबरोबरच मान्यवराच्या मुलाखती तसेच कलाविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांची सत्रे संपन्न होणार आहेत.  तीन दशकांपूर्वी मॉरिशस येथे विश्व मराठी साहित्य संमेलन झाले होते.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

घरबसल्या चेक करा ई-चलन स्टेटस
एसबीआयमध्ये मेगाभरती, लिपिकसाठी ८, २३८ जागा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 8 months Ago

कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे ११ मुलांचा मृत्यू; श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या उत्पादनांवर बंदी, डॉ. प्रवीण सोनी अटकेत

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पॉलिटेक्निक व इंजिनिअरींगच्या परीक्षा आता मराठीतूनही देता येणार

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

अमेरिका ते भारत चक्क मोटार प्रवास

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

श्रीलंकेने अवैध मासेमारीच्या आरोपाखाली १७ भारतीय मच्छिमारांना केली अटक 

November 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Oct   Dec »