Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी

Day: October 17, 2024

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

केळं खाल्ल्यानंतर नका करू ‘या’ गोष्टींचे सेवन; पडेल महागात

केळी खाल्ल्यानंतर, पचनाच्या समस्या टाळण्यासाठी किंवा पोषक तत्वांचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी काही पदार्थ आणि पेयांचे सेवन करणे टाळले पाहिजेत. जाणून घ्या, अशा पदार्थांविषयी ज्यांचे केळीनंतर सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते. केळ्याचे सेवन करणे आरोग्यसाठी फार निरोगी मानले जाते. केळे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. केळ्यामध्ये अनेक पोषक तत्त्वे, फायबर, […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला ‘मिस इंडिया’चा किताब

मध्यप्रदेशमधील उज्जैन इथल्या निकिता पोरवालने ‘फेमिना मिस इंडिया 2024’चा किताब पटकावला आहे. तीस स्पर्धकांना मात देत तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे. यानंतर ती ‘मिस वर्ल्ड’ या स्पर्धेसाठी तयारी करणार आहे. (Nikita Porwal of Ujjain won the title of ‘Miss India’) मध्यप्रदेशच्या निकिता पोरवालने ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024’चा किताब पटकावला […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

भारतात 5 आणि 10 हजार रुपयांच्या नोटा एकेकाळी चलनात होत्या, मग त्या का बंद कराव्या लागल्या, जाणून घ्या

वऱ्हाडवृत्त (डिजिटल) जर तुम्हाला वाटत असेल की 2000 रुपयांची नोट ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी नोट आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण, एकेकाळी भारतात ५ आणि १० हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या. मात्र, असे काही घडले की, या नोटा भारतीय बाजारातून मागे घ्याव्या लागल्या आणि या नोटा इतिहासाच्या पानात नोंदल्या […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

पूर्ण राज्याचा दर्जा हेच ध्येय : ओमर अब्दुल्ला

श्रीनगर, 16 ऑक्टोबर – मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्या सरकारचे पहिले काम जनतेचा आवाज बनणे असेल. जम्मू आणि काश्मीर जास्त काळ केंद्रशासित प्रदेश राहणार नाही आणि लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या काही तास आधी, नॅशनल कॉन्फरन्स (NC) नेत्याने PTI […]

Read More
  • बातमी
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

संजीव खन्ना होऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायाधीश, CJI चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला पाठवले नाव

: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांनी देशाच्या (भारत) पुढील सरन्यायाधीशासाठी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव केंद्र सरकारकडे पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती सामान्यतः ज्येष्ठतेच्या तत्त्वानुसार केली जाते. CJI हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे प्रमुख आहेत, जे सर्वोच्च न्यायालय आणि […]

Read More
  • बातमी
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

राज्यातील एक हजार ग्रंथालयांना कायमस्वरूपी टाळे

 गेल्या काही वर्षांत राज्यभरातील सुमारे एक हजार सार्वजनिक ग्रंथालयांवर टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. ही ग्रंथालये कायमस्वरूपी बंद पडली आहेत. याचे कारण म्हणजे सरकारकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान आणि अनुदान वेळेवर न मिळणे. राज्यभरातील ग्रंथालये आर्थिक अडचणीत असून, अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात असलेल्या 11 हजारहून अधिक ग्रंथालयांपैकी एक हजार ग्रंथालये […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ

तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ सातारा गादीच्या महाराणी दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते काल करण्यात आला.देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचं नियोजन करण्यात आलं आहे. समितीच्या निधीमधून आणि पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली हे काम होणार आहे. जीर्णोद्धराचे काम झाल्यानंतर तीर्थक्षेत्राचा दर्जा […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

लाडकी बहीण योजनेवरून श्याम मानव यांचा मविआला सल्ला, म्हणाले…

वऱ्हाडवृत्त (डिजिटल) नागपूर : महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेला हलक्याने घेऊ नये. त्यांनी या योजनेचे कौतुक करावे. उलट मविआचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतून महिलांना दोन हजार रुपये देऊ असे सांगा म्हणत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. नागपुरात “संविधान बचाओ, […]

Read More

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय
October 2024
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Sep   Nov »