Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • महाराष्ट्र

District Youth Festival : जिल्हा युवा महोत्सवाच्या तारखा बदलल्या तरूण कवी, लेखक व कलावंतांना सहभागाची संधी

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अकोला, दि. 12 : क्रीडा विभागातर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या तारखा बदलल्या असून, महोत्सव आता दि. 25 व 26 नोव्हेंबरला होईल. जिल्ह्यातील तरूण गायक, नृत्य कलावंत, कवी, लेखक, चित्रकार व विविध कलावंतांना या महोत्सवात सहभागी होण्याची संधी या मिळणार आहे.

क्रीडा विभागातर्फे महोत्सवासाठी दि. 13 व 14 नोव्हेंबर हे दिवस निश्चित करण्यात आले होते. तथापि, आता महोत्सव दि. 25 व 26 तारखेला होईल. सहभागी होण्यासाठी युवकांनी दि. 21 नोव्हेंबरपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात, तसेच माय भारत पोर्टल अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.

‘विज्ञान व तंत्रज्ञानातील नवसंकल्पना’ ही यंदा महोत्सवाची थीम आहे. महोत्सव वसंत देसाई क्रीडांगण येथे होईल. त्यातील स्पर्धांमध्ये 15 ते 29 वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. संकल्पनेवर आधारित प्रकल्प सादरीकरण स्पर्धा, तसेच समूह लोकनृत्य, लोकगीत वैयक्तिक लोकनृत्य, वैयक्तिक लोकगीत, कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व, कविता, हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रॉडक्ट आदी बाबींसाठी स्पर्धा होईल.

समूह लोकनृत्याला 15 मिनीटे व वैयक्तिक लोकनृत्याला 7 मिनीटे सादरीकरण अवधी आहे. कथालेखनाची शब्द मर्यादा एक हजार शब्द आहे. कविता स्वरचित व 500 शब्दमर्यादेत असावी. चित्रकला स्पर्धा प्रत्येक स्पर्धकाला एक पोस्टर सादर करता येईल. वक्तृत्व स्पर्धेत बोलण्याचा अवधी 3 मिनीटे आहे. अधिक माहितीसाठी (0724) 2437653 संपर्क करावा. ई-मेल आयडी akoladso@gmail.com

In महाराष्ट्र

Post navigation

महाराष्ट्रात कोण जिंकणार? महायुती की एमव्हीए, मतदानापूर्वी सर्वेक्षण
Usha Uthup | मर्दानी आवाजाची पॉप सम्राज्ञी उषा उत्थुप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

अयोध्या के राम मंदिर के कुछ रोचक तथ्य

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 months Ago

महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी!

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पेटीकोट घट्ट बांधल्याने त्वचेचा कर्करोग होऊ शकतो : तज्ज्ञ

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

अपने संकल्प पहले न बताएं, उन्हें निभाना दोगुना कष्ट देगा

November 2024
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Oct   Dec »