Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

६० रेल्वे स्थानकांवर कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना फलाटावर गाडी आल्यावरच प्रवेश मिळणार

On 1 year Ago
VARHADVRUTT WEB TEAM

ConfirmedTicketsदेशातल्या महत्त्वाच्या ६० रेल्वे स्थानकांच्या फलाटावर गाडी आल्याशिवाय प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही. गाडी येईपर्यंत या प्रवाशांना स्थानकाबाहेरच्या प्रतीक्षा गृहात थांबावं लागेल. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. नवी दिल्ली, आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पाटणा स्थानकावर याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

देशभरातल्या ६० स्थानकांवर प्रवेशाचं संपूर्ण नियंत्रण केलं जाणार असून केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना फलाटावर प्रवेश दिला जाईल. प्रतीक्षा यादीतलं किंवा इतर तिकिट असलेल्यांना स्थानकाबाहेरच्या वेगळ्या प्रतीक्षालयात थांबावं लागेल. अवैधरित्या स्थानकात होणारे प्रवेश रोखण्यासाठी इतर प्रवेश मार्ग बंद करण्याचा निर्णयही रेल्वेनं घेतला आहे. 

महाकुंभ मेळ्यात गर्दीच्या नियंत्रणासाठी उपयोगी पडलेले रुंद पादचारी पूल, सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी, वॉर रूमची स्थापना असे पर्याय वापरण्याचा निर्णयही घेण्यात आला. सर्व रेल्वे स्थानकांवर स्थानक संचालक म्हणून एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णयही झाला. गर्दी टाळण्यासाठी या अधिकाऱ्याला तिकीट विक्रीवर निर्बंध लादण्याचेही अधिकार असतील. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना नव्यानं तयार केलेलं ओळखपत्र आणि गणवेशही दिला जाणार आहे. #ConfirmedTickets #RailwayStations #TrainTravel #TravelPlans #RailJourney #TicketBooking #TravelSmart #RailwayTravel #TravelEfficiency #OnTheGo #TravelByTrain #CommuterLife #AdventureByRail #TrainAdventure #TravelerTips #PublicTransport #RailwayLife #JourneyAhead #GetSetTravel

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

विदर्भाचे चित्र बदलणार : नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी
YouTube  ची मोठी कारवाई, ९५ लाख व्हिडिओ डिलीट, भारत पहिल्या क्रमांकावर; कारण काय आहे ते जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • आध्यात्मिक
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

महाभारत युद्ध 18 दिवस चालले, शेवटी 18 लोक वाचले, महाभारताच्या ग्रंथात 18 प्रकरणे आहेत, या संख्येचे रहस्य काय आहे?

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पत्रकार निडर होकर कार्य करें, अदालतों का उन्हें सुरक्षित करना जरूरी: हाईकोर्ट

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 6 months Ago

बीजिंगने प्रदूषणावर कशी केली मात? जगासाठी ठरतोय आदर्श

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

पुरस्काराने कार्य करण्याची प्रेरणा मिळते; आ. अमोल मिटकरी

March 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Feb   Apr »