Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

निम्म्या भारतीयांच्या नावावर ३.५ लाखांचीही संपत्ती नाही

On 1 year Ago
VARHADVRUTT WEB TEAM

जग मंदीच्या छायेत असल्याचे भाकीत अनेक अर्थतज्ज्ञ करत आहेत. अशातच अमेरिकेच्या क्षितिजावर नवा राजा उदयास आला आहे, जो जगावर टेरिफ वॉर लादून महागाईत आणखी तेल ओतण्याचे काम करत आहे. चेन्नईतील आर्थिक नियोजन तज्ज्ञ डी. मुथुकृष्णन यांनी भारतासमोर काय संकट वाढून ठेवले यावावत सावध केले आहे. निम्म्या भारतीयांकडे साडेतीन लाखांपेक्षाही कमी संपत्ती आहे, तर जगातील ९० टक्के लोकांचे एका पगाराचे जरी नुकसान झाले तरी ते त्या संकटाला तोंड देऊ शकत नाहीत असा दावा केला आहे. #AI #Automation #JobsCrisis #FutureOfWork #TechRevolution

एआय, ऑटोमेशन आणि नोकऱ्यांच्या संकटात आर्थिक असमानता वाढत जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हे संकट एवढे भीपण आहे की अगदी अतिश्रीमंत देशांमध्येही अब्जावधी लोक असुरक्षित वनणार आहेत. संपत्तीचे केंद्रीकरण आणि तांत्रिक समस्या याला कारणीभूत असणार असे त्यांचे म्हणणे आहे. सर्वात श्रीमंत देश असलेल्या स्वित्झर्लंडमध्येही हा फेरा चुकलेला नाही. तिथेही १ टक्के लोकांकडे देशाच्या ४३ टक्के संपत्ती आहे. असे असले तरी स्वित्झर्लंडच्या प्रत्येक व्यक्तीकडे सरासरी ६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. भारतात हा आकडा साडेतीन लाखही नाही. जगाची सरासरी संपत्ती ८,६५४ आहे. जगातील अर्ध्या लोकांकडे ७.५ लाखांपेक्षा कमी संपत्ती आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

Sant Tukaram Maharaj | जगद्गुरू संत तुकाराम महाराज व इस्लाम
Nominations invited for awards | लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून  विविध सेवा गौरव  व जीवनगौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव निमंत्रित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

मुख्तार अन्सारी यांचा मृत्यू कसा झाला? दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात कारण समोर आले आहे

  • आरोग्य
  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

एका चिमटीची जादू : हिंग

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

चार आठवडे दूर राहिल्याने सोशल मीडियाचे व्यसन होईल  दूर

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 12 months Ago

Malaria | ही मलेरिया औषधे डासांवर उपचार करतात – माणसांवर नाही

April 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Mar   May »