Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

जिल्ह्यात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा होणार

On 8 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अकोला, दि. २३ : सुमारे अडीच हजार वर्षांपेक्षा प्राचीन समृद्ध परंपरा असलेल्या मराठी भाषेच्या गौरवार्थ ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ सर्वत्र साजरा होणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व कार्यालये, बँका, संस्था, शाळा- महाविद्यालयांनी यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

मराठी भाषा विभागातर्फे दि. ३ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस जाहीर करण्यात आला असून, दि. ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. प्राचीन आणि जुन्या काळातील ग्रंथांची, लिपींची, भाषा व्यवहाराची, विविध कलांतील भाषेच्या उपयोगाची अनन्यसाधारण परंपरा मराठी भाषेला आहे. हा समृद्ध वारसा विविध समाजघटकांसमोर येण्यासाठी सप्ताहात उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व कार्यालये, बँका, संस्था, शाळा- महाविद्यालयांनी यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला, दुर्मिळ ग्रंथप्रदर्शन, परिसंवाद, निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य सचिव उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केले आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

संघ विचारसरणीचा नेता अध्यक्षपदी येणार; मुख्यमंत्री  फडणवीस
Bhaskar Chandanshiv | ज्येष्ठसाहित्यिकभास्करचंदनशिवयांचंनिधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

संदेशखाली प्रकरणी : टीएमसी नेता शाहजहानला अटक

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 6 months Ago

राम मंदिर ध्वजावरील तीन पवित्र चिन्हांचे धार्मिक महत्त्व

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

उंटाचे अश्रू सापाचे विषही काढू शकतात

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

“शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे” आमदार डॉ. रणजीत पाटिल

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug   Oct »