Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी

“सत्कार प्रतिभेचा सन्मान कवीचा ” या सत्कार समारंभाचे आयोजन

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

वऱ्हाडवृत्त डिजिटल

अकोला : माय मराठी साहित्य प्रतिष्ठान अकोला व तरुणाई फाउंडेशन कुटासा  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार प्रतिभेचा सन्मान कवीचा या सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक 11/9/22 रविवार रोजी दुपारी ४ वाजता मराठा सेवा संघ कार्यालय जुन्या आरटीओ ऑफिस येथे करण्यात आले असून त्यात अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यातील प्रतिभावंत साहित्यिकांचे साहित्य यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बी. ए .बी कॉम  या अभ्यासक्रमात लागले असून त्यांच्या सत्कार सत्कार समारंभाचे आयोजन करणे हे  साहित्यिक संस्थेचे कर्तव्य म्हणून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार अमोल मिटकरी अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकजी पटोकार, तर स्वागत अध्यक्ष म्हणून समाज्सेवक् उमेश मसने हे राहणार आहे व प्रमुख अतिथी म्हणून पुष्पराज गावंडे, प्रा डॉ संतोष हुशे , प्रमोद चोरे, मायाताई ईरतकर, तुळशीराम बोबडे ,प्रा डॉ ममता इंगोले, संजय  मा देशमुख     यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी या सत्कार समारंभाला जास्तीत जास्त साहित्यिक बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे सचिव सागर लोडम यांनी केले आहे

In बातमी

Post navigation

पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पाकिस्तान का बुडतोय?’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस, शिवसेना आमदाराच्या घोषणेमुळे राजकारण तापले

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

‘गुण गातो आवडीने’ काव्य संग्रहाला अंकुरचा पुरस्कार जाहीर

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

अढ़ाई हजार देशी भाषाओं के विलुप्त होने का खतरा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 6 months Ago

राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
    Oct »