Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

देशातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी आणि जागतिक दस्ताऐवज तयार करणारा ‘ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडेमिक अकाऊंटट रजिस्ट्री’ APAAR उपक्रम सुरू

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

देशातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी आणि जागतिक दस्ताऐवज तयार करणारा ‘ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडेमिक अकाऊंटट रजिस्ट्री’ असा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली इथं दिली. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला कायमस्वरूपी १२ अंकी आयडी देऊन त्यांची शैक्षणिक कामगिरी एकाच ठिकाणी एकत्रित आणली जाणार आहे.

आतापर्यंत ५३ डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधा १६ देशांमध्ये विकसित झाल्या असून त्यापैकी १९ सुविधा या भारतामध्ये आहेत. तसंच २५ कोटी आयडी आतापर्यंत तयार झाले असून हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय क्रेडिट पात्रता फ्रेमवर्क सोबत तयार करण्यात आला आहे.  (वृत्तसंस्था)

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

आकर्षक फोटो बनाएं गूगल के एआइ चैटबाट जेमिनी से
आरोग्य विभाग राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

Maratha reservation  : आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, मराठा आरक्षणावर सरकारला इशारा

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

Artificial cheese | आपण खातोय ७५ टक्के बनावट पनीर

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला ‘मिस इंडिया’चा किताब

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

Toilet | टॉयलेटमध्ये १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे धोकादायक!

February 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
26272829  
« Jan   Mar »