Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने  दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. कायदे, नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. हा राजीनामा पुढल्या प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचं पवार यांनी सांगितलं.

सार्वजनिक जीवनात नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकपणा जपावा तसंच न्यायव्यवस्थेचा आदर करावा, याच विचारांना अनुसरून आपल्या पक्षाची वाटचाल राहिली आहे असं पवार म्हणाले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याबद्दल आपण वचनबद्ध असून लोकशाही मूल्यं जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही,  या दृष्टीकोनातून कार्यरत राहू असंही पवार म्हणाले.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
बांगलादेशातील परिस्थिती भारतासाठी १९७१ नंतरचे सर्वात मोठे आव्हान : थरूर समितीचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

यंदाची लग्नसराई  मार्चपर्यंत, ३१ मुहूर्त!

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

देशावरील परकीय कर्जाचे आव्हान!

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा होणार जीर्णोद्धार

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

फोर-जी फोन बंद होणार!

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov   Jan »