Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी भारतीय टपाल सेवेक विशेष स्टुडंट मेल योजना सुरू

On 6 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

विद्यार्थांना शैक्षणिक सामग्री, प्रवेश अर्ज आणि तत्सम कागदपत्रं पाठवण्यासाठी आता भारतीय टपाल सेवेनं विशेष स्टुडंट मेल योजना सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना टपाल सेवेच्या शुल्कावर १० टक्के सूट मिळणार आहे.

त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित शैक्षणिक संस्थेचं विद्यार्थी ओळखपत्र आणि त्याची एक प्रत टपालासोबत टपाल कार्यालयात सादर करावी लागेल. तसंच, आपल्या लिफाफ्यावर स्टुडंट मेल असं स्पष्टपणे लिहावं लागेल. संबंधित पोस्ट ऑफिस कर्मचारी ओळखपत्राची पडताळणी करेल आणि त्यानंतर शुल्कावरची सूट लागू होईल, असं टपाल विभागानं कळवलं आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचं २२ नोव्हेंबरला आयोजन
हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • आरोग्य
  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

ब्रेन स्ट्रोक : फास्ट नियमाने ओळखा, दुर्लक्ष करणे ठरू शकते प्राणघातक

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

देशातील पहिले खगोल निरीक्षण केंद्र लडाखमध्ये

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 months Ago

इंडक्शन कुकर वापरताना टाळा या ४ चुका

  • आरोग्य
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

शिंक कशी येते?

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct   Dec »