Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी

Month: December 2025

  • बातमी
  • महाराष्ट्र
On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अमेरिकन थिंक टँकचा दावा: २०२६ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या थिंक टँक, कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सने दिलेल्या इशाऱ्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ही चेतावणी भारत आणि पाकिस्तानशी संबंधित आहे आणि ती युद्धाबाबत आहे. सीएफआर अहवालात म्हटले आहे की २०२६ मध्ये दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू होऊ शकते. खरं तर, काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

शिक्षक भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राबवणार

राज्यातली शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज होईल. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील तर परीक्षा परिषदेचे आयुक्त सदस्य सचिव असतील. याशिवाय इतर ३ सदस्य या समितीत असतील. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

New Era High School | गुरु-शिष्य नात्याचा साक्षीदार ठरलेला न्यू ईरा हायस्कूलचा स्नेहमिलन सोहळा

अकोला : प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला संचालित न्यू ईरा हायस्कूल, दामले चौक, रामदासपेठ येथे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य व ऐतिहासिक स्नेहमिलन सोहळा दिनांक २७ डिसेंबर रोजी अत्यंत उत्साही, भावनिक व स्मरणीय वातावरणात पार पडला. अनेक दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर कायमचा ठसा उमटविला.#New Era High School […]

Read More
  • बातमी
On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्रे वाचणे अनिवार्य

मुलांमध्ये मोबाईल फोनच्या वाढत्या व्यसनाचा सामना करण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकारने इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे उपलब्ध करून देणे अनिवार्य केले आहे. सरकारी आदेशात असे म्हटले आहे की विद्यार्थी वर्तमानपत्रांमधून शिकतील आणि त्यांची शाळा किंवा महाविद्यालयीन मासिके तयार करतील. वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार

नवी दिल्ली : जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुका (IUCAA)चे संचालक आर. श्रीयानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमात देशभरातील एकूण ८ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री, १३ जणांना विज्ञान युवा, तर एका […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

नववर्षाच्या पहिल्या दिवशी या ५ चुका टाळा, नाहीतर वर्षभर अडचणींचा सामना करावा लागू शकतो

नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदल नाही, तर नवीन आशा आणि संकल्पांची सुरुवात आहे. ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धेमध्ये, वर्षाचा पहिला दिवस, १ जानेवारी हा खूप खास मानला जातो. विद्वान म्हणतात की वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेली प्रत्येक कृती पुढील ३६५ दिवसांचे भाग्य आणि दिशा ठरवते. म्हणूनच शास्त्रांमध्ये या दिवशी काही विशिष्ट […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

जपानमध्ये एआय नवऱ्याशी लग्न; ३२ वर्षीय महिलेच्या अनोख्या निर्णयाची जगभर चर्चा

जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) झपाट्याने प्रगत होत असताना, जपानमधील एका ३२ वर्षीय महिलेने एआयद्वारे तयार केलेल्या जोडीदाराशी लग्न करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. युरिना नोगुची असे या महिलेचे नाव असून, तिने चॅटजीपीटीच्या साहाय्याने स्वतःचा एआय पार्टनर तयार केला आहे. युरिनाने आपल्या एआय जोडीदाराला ‘क्लाऊस’ असे नाव दिले आहे. क्लाऊससोबत […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका १ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान

मुंबई, दि.२३ : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२५ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी, २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत पाठविता येणार […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अकोला महापालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, राजकीय हालचालींना वेग

अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होत असून, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांप्रमाणेच अकोला महापालिकेची निवडणूकही ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांना ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

९९ वे अ. भा. साहित्य संमेलन साताऱ्यात

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान ऐतिहासिक सातारा नगरीतील शाहू स्टेडियम येथे होणार असून साहित्य अकादमी सन्मान विजेते विश्वास पाटील संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मावळा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. गुरुवार १ जानेवारी […]

Read More

Posts navigation

1 2 3 4 5

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय
December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov   Jan »