Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी

Month: February 2026

  • बातमी
  • महाराष्ट्र
On 3 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

कर्जमाफी प्रक्रियेला वेग, पण KYC अभावी अकोल्यातील १,५५८ शेतकरी अडचणीत

कर्जमाफीच्या हालचालींना वेग; अकोला । राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील १ हजार ५५८ शेतकऱ्यांचे अद्याप ‘केवायसी’ व आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत तांत्रिक अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 3 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

शहीद ले. विष्णू आठल्ये यांच्या नावाने चौक/उद्यान नामकरणाची मागणी

डॉ. रघुवीर देशपांडे यांचे महापौरांना निवेदन (वऱ्हाडवृत्त) अकोला  : अकोला येथील एखाद्या प्रमुख चौक किंवा उद्यानास १९६२ सालच्या भारत–चीन युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे अकोल्याचे अमर शहीद लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान व गौरव करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. रघुवीर देशपांडे यांनी केली आहे. यासंदर्भात […]

Read More
  • बातमी
On 3 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

पश्चिम विदर्भातील शिवभक्तांची काशी सज्ज

तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी मुर्तिजापूर | प्रतिनिधी मुर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर, पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले पश्चिम विदर्भातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्री लक्षेश्वर संस्थान, लाखपुरी येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखपुरी (ता. मुर्तिजापूर, जि. अकोला) येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 3 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

केंद्र शाळा कानडी येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

“जागरूक विद्यार्थी हे सुरक्षित भविष्याचा पाया” – ईश्वर मते अकोला | प्रतिनिधी जिल्हा परिषद अकोला अंतर्गत येणाऱ्या जि. प. वि. प्रा. केंद्र शाळा, कानडी येथे भारत सरकारच्या २००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा एन.डी.आर.एफ. चे इन्स्पेक्टर ईश्वर मते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

जिल्हा ग्रंथोत्सव यंदा अकोटमध्ये  

सोमवारी शुभारंभ; परिसंवाद, कवीसंमेलन कार्यक्रमांची रेलचेल अकोला, दि. 6 : यंदा जिल्हा ग्रंथोत्सव अकोट येथील सांस्कृतिक कलाभवनात दि. 9 व 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ग्रंथोत्सवात कथाकथन, परिसंवाद, कवीसंमेलन, ग्रंथप्रदर्शन अशा कार्यक्रमांची रेलचेल असेल. शुभारंभानिमित्त सोमवार, दि. 9 फेब्रुवारीला स. 10 वा. ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

विदर्भातील सिंचनाचे चित्र पालटणार

वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम वर्षभरात सुरू होणार; अकोला, दि. 5 : विदर्भातील सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे मागे पडलेल्या जिल्ह्यांचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम येत्या वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प सध्या विविध प्रशासकीय व तांत्रिक मान्यतांच्या टप्प्यात असून, प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन विदर्भ […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

हिंदी भाषिकांवर टिप्पणी : तामिळनाडू मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

तामिळनाडूचे कृषीमंत्री एमआरके पनीरसेल्वम म्हणाले की उत्तर भारतातील लोक फक्त हिंदी बोलतात, म्हणूनच त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. ते तामिळनाडूमध्ये येऊन टेबल साफ करणारे, मजूर म्हणून काम करतात किंवा पाणीपुरी विकण्याचे काम करतात. पनीरसेल्वम यांनी बुधवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात ही टिप्पणी केली. ते म्हणाले की तामिळनाडूच्या द्विभाषिक धोरणामुळे (तमिळ आणि […]

Read More
  • बातमी
On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

चिनी मांजामुळे होणारा मृत्यू खून मानला जाईल : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चिनी मांजामुळे होणाऱ्या अपघातांवर कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी त्यावर पूर्ण बंदी घातली आहे आणि पोलिस अधिकाऱ्यांना त्याची बेकायदेशीर विक्री थांबवण्यासाठी राज्यभर छापे टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी चिनी मांजाविरुद्ध राज्यव्यापी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी असेही सांगितले की चिनी मांजामुळे झालेल्या कोणत्याही […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अकोल्यात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

अकोला, दि. 4 : नोकरी इच्छूक उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने दि. 6 फेब्रुवारी रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात 3 नामांकित कंपनीव्दारे एकूण 85 पदांची भरती करण्यात येत आहे. यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर […]

Read More
  • बातमी
  • महाराष्ट्र
On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

वंजारी समाज सेवा समितीतर्फे तुळशीराम बोबडे यांचा साहित्यिक योगदानाबद्दल सत्कार

अकोला (वऱ्हाडवृत्त) :  वंजारी समाज सेवा समितीच्या वतीने संत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पिंजर येथील माजी पोस्टमास्टर व गुरुदेव सेवा मंडळ, बार्शीटाकळीचे मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक श्री. तुळशीराम बोबडे यांचा त्यांच्या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम १८ जानेवारी रोजी शहरातील जानोरकर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार […]

Read More

Posts navigation

1 2

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan   Mar »