आजच्या जगात, प्रत्येकजण एकमेकांना मागे टाकून प्रगती करू इच्छितो, ज्यासाठी मजबूत शरीर आणि मन आवश्यक आहे. आपल्या यशात मजबूत स्मरणशक्ती महत्त्वाची भूमिका बजावते, परंतु जर तुम्ही आपल्या धावपळीच्या जीवनात विसरण्याशी झुंजत असाल तर तुमच्या आहारात काही आवश्यक पोषक घटकांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपला मेंदू ६० टक्के चरबीने बनलेला […]
Day: October 5, 2025
कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे ११ मुलांचा मृत्यू; श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या उत्पादनांवर बंदी, डॉ. प्रवीण सोनी अटकेत
भोपाळ : कोल्ड्रिफ कफ सिरप खाल्ल्याने देशभरात अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मध्य प्रदेशातच हे सिरप खाल्ल्याने ११ मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्य सरकारला आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरपसह श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घातली आहे. दरम्यान, कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉ. प्रवीण सोनी […]
