कवी /लेखक सु.पुं.अढाऊकर, अकोला समीक्षण /समीक्षक – विद्या बनाफर अस्तित्व प्रकाशन येथून प्रकाशित झालेला काव्यसंग्रह ,’चूल’ हा सु .पुं. अढाऊकर यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे ,जो मला सस्नेह भेट मिळाला. मी तो एकाच बैठकीत वाचून काढला. जेव्हा एखादे पुस्तक हातात घेतल्यावर शेवटपर्यंत वाचल्याशिवाय ठेवून द्यायला मन धजत नाही , अर्थातच तेव्हा […]
Category: काव्याधारा
चंद्रही दूर चालला…
पृथ्वीपासून आता चंद्रही दूर चालला सखा सर्वांचाच दूर दूर चालला. प्रेमिकांचा प्रिय अन कवींचा लाडका नित्य नवा वाटणारा चंद्र दूर दूर चालला. युगयुगांचा प्रेरक असा दूर दूर चालला दिनमानावर त्याचा असर होऊ लागला. परिमाणेही घड्याळांची भावी काळात बदलतील दिवसही पंचविस तासांचे मग बघाया मिळतील. ग्रह ताऱ्यांनो तुम्ही असे दूर […]
‘योगा शेतकऱ्यांचा’
अडलेल्या अन् नडलेल्याकामांसाठी सलाम केलेतेच त्यांचेसूर्यनमस्कार झाले. कर्जापाई अल्पशाधनकोसमोर वाकत गेलेतेच त्यांचेवक्रासन झाले. पोटाचे अन्न दात्याच्याजेव्हा खपाट झालेतेच त्यांचेकपालभाती झाले. यानेही धुडकावलेअन् त्याने ही धुडकावलेतेच त्यांचेअनुलोम विलोम झाले. वैतागून कर्जालातिरडीस जवळ केलेतेच त्यांचेशवासन झाले. नारायण अंधारेशिर्ला (अंधारे)7387277120
होळी उत्सव
वेणीत तुझ्या गजरा—— वेणीत तुझ्या गजरा, शोभून दिसतो साजरा. पडती त्यावर नजरा, कित्येकांच्या. रुपाची तु खानं, असा तुझा वानं. हरपे मगं भानं, पहाणाऱ्यांचे. ठसठशीत तुझे तनं, तळपती जनं. घायाळ होती मनं, बघणाऱ्यांचे. बघणाऱ्यांचे हालं, असे तुझे गालं. शेवटी तो मालं, परक्यांचा. डौलदार तुझा बांधा, न जुळे सांधा. मग येई वांदा, […]
एक होता कंजूस
{व-हाडी कथा} पन् डिगांबरनं काह्यी केल्या त्याचा वंगयला टवाल अन् भोकाभोकाची बांडीस काह्यी काहाळली नाह्यी. कोनी काह्यी म्हतलं त थो म्हने… ” आपल्याच घरचं लगनं हायं. आपल्याले सा-याकळे ध्यानं द्या लागते. चांगले कपळे घालूनं मिरवलं त कपळे खराब होतात. “ असा थो ईचारना-याले गटगप्प अन् चिळीचिप्प करे .झालं लगनं लागलं. […]
फसवनारा भामटा…
वऱ्हाडी बोलीभाषेतील कथा दुनियेत लोकं भन्नाट प्रकारचे हायेत. तोंडावर गोळ बोलूनं मांग कारल्यासारखे कळू बोलतात. बरं तेयले पच्चातापाच्या सयदात घोयलं तरी ति मातर फरक पळत नाही. बरं जेयले मदत केली थे त लैच भारी वागतात जस् काय तेयले लोकायनं मदत कराव हा तेयचा हक्क अन् मदत केल्यावर सारं ईसरून जानं […]
थाम्ब पोरा जुगाळ करतो…
घराच्या बाहेर बापाची टुटकी चप्पल जरी दिसली ना काया नजरेच्या मानसाच्या ऊरात धळकी भरते थो म्हनजे बाप असते. लेकराची हौसमौज पुरवनारा खरा कुबेर बाप असते. लेकराच्या बावत्या पासूनं कालेजाच्या फी लोग पै पैसा गोया करून ठेवते थो म्हनजे बाप असते. सोता फाटकी टायवरी घालनं पन् लेकराले बॅन्डेड जोळा घेवूनं देते […]
काव्यभीमायन
काव्यभीमायन डॉ.विठ्ठल भिकाजी वाघ, अकोला, मो. : 9822726347 दोन शब्द ….। डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे अशा वादळाचं लौकिक नाव, जे उद्ध्वस्त करून गेलं, हजारो वर्षांच्या जुलमी मनुवादी व्यवस्थेला नि प्रस्थापून गेलं समताधिष्ठित मानवतावादी लोकशाही व्यवस्थेला. दलितांचा, उपेक्षितांचा नव्हे, सर्व विद्वान पंडितांचा बापच होता तो. म्हणूनच आदराने संपूर्ण जग त्यांना […]
व्वारे पांडुरंगा!
शपथ घेऊन सांगतात, आम्ही करु जनसेवा. सत्ता देल्ली हातात की, खात बसतात मेवा. खड्ड्यात गेली जनता, तुमचा खड्ड्यात गेला पक्ष. खुर्ची कशी भेटेल ? फक्त एवढ्यावरच लक्ष. सोयर-ना-सुतक फक्त, खुर्ची साठी मरतात. तेच तुझी आषाढी ला, पहीली पुजा करतात. पापं जिथं धुतल्या जातात, तेच बनते गंगा. अजब तुझा न्याय राज्या, […]