कवी /लेखक सु.पुं.अढाऊकर, अकोला समीक्षण /समीक्षक – विद्या बनाफर अस्तित्व प्रकाशन येथून प्रकाशित झालेला काव्यसंग्रह ,’चूल’ हा सु .पुं. अढाऊकर यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे ,जो मला सस्नेह भेट मिळाला. मी तो एकाच बैठकीत वाचून काढला. जेव्हा एखादे पुस्तक हातात घेतल्यावर शेवटपर्यंत वाचल्याशिवाय ठेवून द्यायला मन धजत नाही , अर्थातच तेव्हा […]
Day: October 29, 2024
PM मोदींनी गर्भवती महिला आणि बाळांसाठी U-Win पोर्टल लाँच केले, जाणून घ्या फायदे कसे मिळवायचे
नवी दिल्ली – धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. पीएम मोदींनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित 12,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक सरकारी योजनांचे उद्घाटन केले आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची घोषणाही केली. आरोग्य सुविधा अधिक चांगल्या आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सरकारी पोर्टल […]
तरुणांमधील स्ट्रोकचे वाढते प्रमाण चिंताजनक
चुकीची आहारपद्धती आणि बैठ्या जीवनशैलीमुळे २७ ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढत आहे. भारतीय युवकांच्या मृत्यूला स्ट्रोक हे एक प्रमुख कारण ठरत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा येतो आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो, तेव्हा येणारा स्ट्रोक तथा पक्षाघाताचा झटका दीर्घकालीन शारीरिक व मानसिक अपंगत्व निर्माण करतो. तरुणांमधील […]
पुढील वर्षी होऊ शकते जनगणना !
कोरोना महामारीमुळे अडकून पडलेली जनगणनेची प्रक्रिया आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचे काम पुढील वर्षाच्या प्रारंभीच सुरू केले जाण्याची शक्यता आहे. सुमारे वर्षभर ही प्रक्रिया चालेल आणि २०२६ साली जनगणनेची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली जाईल. यासोबतच भविष्यातील जनगणनेच्या दशकीय चक्रातदेखील बदल होईल. दरम्यान, सामान्य जनगणनेसोबत जातनिहाय जनगणना करायची की […]