अभिजात भाषा म्हणजे काय ? हा दर्जा कसा मिळतो ? कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने २००५ साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. या दर्जासाठीचे चार निकष आहेत. मराठी भाषा हे सर्व निकष पूर्ण करते हे रंगनाथ पठारे समितीच्या ४३६ पृष्ठांच्या अहवालात सिद्ध […]