श्रीनगर (): जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाने केंद्र सरकारला राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन केले. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, या प्रस्तावाचा मसुदा तयार झाला […]
Day: October 20, 2024
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर बनणार वेब सिरीज, या दिवशी रिलीज होणार पोस्टर
(वऱ्हाडवृत्त् डिजिटल) पंजाबी गायक सिद्धू मूसवाला आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, आता बातमी आहे की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर एक वेब सीरिज बनणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला पुन्हा धमक्या […]
भारतीय लेखक नोबेल पारितोषिकापासून वंचित का?
या महिन्याच्या 10 तारखेला, तिच्या काव्यात्मक गद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण कोरियाच्या कादंबरीकार हान कांग यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. साहित्यासाठी आतापर्यंत 120 नोबेल पारितोषिके देण्यात आली असून त्यापैकी केवळ 18 महिलांना आहेत. हा सन्मान मिळविणाऱ्या हान कांग या आशियातील पहिल्या महिला लेखिका आहेत. आत्तापर्यंत […]