राज्य सरकारनं तलाठी पदाचं नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी केलं आहे. कोतवाल पदाचं नाव बदलून महसूल सेवक करण्याचा शासन आदेशही सरकारनं आज जारी केला. या नाव बदलामुळं तलाठी किंवा कोतवालांचं काम किंवा वेतनश्रेणीत काहीही बदल होणार नाही. तलाठी आणि कोतवालांच्या संघटनेनं केलेल्या मागणीनुसार सरकारनं ही नावं बदलली आहेत.
Day: October 14, 2024
अजय जडेजा बनला जामनगरच्या राजघराण्याचा वारस, एवढ्या कोटींची आहे संपत्ती
भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याच्यासाठी दसऱ्याचा दिवस आनंद घेऊन आला आहे. खरे तर गुजरातच्या जामनगर येथील जाम साहेब शत्रुशल्यसिंहजी जडेजा यांनी या शुभ मुहूर्तावर त्याला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. आतापासून तो गुजरातच्या जामनगर राजघराण्याचा पुढचा जाम साहेब असेल. शत्रुशल्य सिंहजी यांनी एक पत्र जारी करून ही माहिती […]
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने आपल्या शब्दकोशात 13वी भारतीय भाषा समाविष्ट केली
केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात भारतातील ‘अभिजात भाषा’ ची यादी 11 पर्यंत वाढवली, ज्यात मराठी, पाली, प्रवरित, आसामी आणि बंगालीसह तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया यांचा समावेश आहे. शिक्षण मंत्रालयाने संस्कृतच्या संवर्धनासाठी अनेक पावले उचलली होती, ज्यामुळे 2005 मध्ये तिला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ऑक्सफर्ड संस्कृत-हिंदी-इंग्रजी […]
आरक्षण वाचवायचे असेल तर वंचितला मत द्या- ॲड.आंबेडकर
अकोला, दि. १३ |सध्याच्या परिस्थितीत आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा बनलेला आहे. संपूर्ण राजकारण आरक्षणाभोवती फिरत आहे. अनेक पक्षांकडून आरक्षण विरोधी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे आरक्षण संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आरक्षण वाचवायचे असेल तर आरक्षणाचे समर्थक असलेल्या नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून […]