शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असून त्यानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा पावसाचं सावट असूनही सजावटीसह लागणारं साहित्य, मातीचे घट, झेंडूची फुलं यांच्या खरेदीसाठी राज्यात बहुतेक सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. घरगुती तसंच सार्वजनिक मंडळांमध्ये […]
Day: October 2, 2024
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याने 5 घरे कोसळली, 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू; 2 किमी दूरपर्यंत आवाज ऐकू आला
बरेली: बरेली जिल्ह्यातील सिरौली भागात बुधवारी संध्याकाळी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले. या अपघातात आजूबाजूच्या 8 घरांचे नुकसान झाले, त्यापैकी 5 घरे पूर्णपणे कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीपासून 85 किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याणपूर गावात ही घटना घडली. एका घरात बेकायदेशीरपणे फटाके बनवले जात […]