समुद्रात वाहून जाणारे नद्यांचे पाणी वाचवून त्याचा उपयोग सिंचन, पेयजल, भूजल पुनर्भरण यासाठी करायचा आणि पुराच्या समस्येवर नियंत्रणही मिळवायचे, या हेतूने नद्याजोड प्रकल्प राबवण्याचा प्रश्न फार पूर्वीपासून आपल्याकडे विचाराधीन होता. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या कल्पनेचा जोरकस पुरस्कार केला होता. परंतु, यासंदर्भात ठोस असे काही घडले नव्हते. भाजपाचे पहिले […]
Day: October 11, 2024
महादेव बेटिंग ॲपचा मालक सौरभ चंद्राकरला दुबईत अटक, लवकरच भारतात आणले जाईल
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात भारताच्या तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. महादेव बेटिंग ॲपचा (Mahadev betting app) मालक सौरभ चंद्राकर याला इंटरपोलने दुबईतून ताब्यात घेतले असून, त्याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीची टीम महादेव ॲपचे मालक सौरभ चंद्राकरला आठवडाभरात भारतात आणू शकते. इंटरपोलने नोडल […]