‘बेसल टीअर्स’ म्हणतात. हे अश्रू डोळ्यांचा पृष्ठभाग ओलसर ठेवतात आणि डोळ्यांना कोरडेपणाच्या समस्येपासून वाचवतात. हे अश्रू साधारणपणे डोळ्यांतून बाहेर पडत नाहीत. Why tears come from the eyes sometimes while laughing, sometimes while crying? अश्रू निर्माण होण्याच्या प्रक्रियेमागे आपल्या डोळ्यांमध्ये असणाऱ्या ‘लॅक्रिमल ग्रंथी’ कार्य करत असतात. साधारणपणे एका दिवसात आपल्या डोळ्यांतून […]
Day: October 28, 2024
शिंक कशी येते?
कोणाला केव्हा व कोठे शिंका येईल ही काही सांगता येत नाही. त्यामुळे दरवाजात शिंकू नये हीसुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. शिंक येणे ही एक शारीरिक प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. “ ‘जेव्हा काही रोगजंतू वा धुळीचे सूक्ष्म कण नाकामध्ये जातात तेव्हा त्यांना नाकातील केस अडवतात. ते कण तेथेच त्वचेवर अडकून पडतात. त्यामुळे स्पर्शज्ञानामुळे […]
जन्मदिवसावरून ठरतो स्वभाव
सोमवार : सोमवारी जन्मलेली व्यक्ती गोड बोलणारी व शांत स्वभावी असते. ही व्यक्ती मोठ्यांचे अनुकरण करणारी, उदार आणि व्यवहारज्ञानी असते. मंगळवार: मंगळवारी जन्मलेली व्यक्ती वाचाळ, खोटं बोलणारी, तापट आणि भांडायला सदैव तत्पर असते. ही व्यक्ती शेतीच्या कामात रस घेणारी असते. बुधवार: बुधवारी जन्मलेली व्यक्ती रूपवान असून शालजोडीतले मारणारी असते. ही […]