अडलेल्या अन् नडलेल्याकामांसाठी सलाम केलेतेच त्यांचेसूर्यनमस्कार झाले. कर्जापाई अल्पशाधनकोसमोर वाकत गेलेतेच त्यांचेवक्रासन झाले. पोटाचे अन्न दात्याच्याजेव्हा खपाट झालेतेच त्यांचेकपालभाती झाले. यानेही धुडकावलेअन् त्याने ही धुडकावलेतेच त्यांचेअनुलोम विलोम झाले. वैतागून कर्जालातिरडीस जवळ केलेतेच त्यांचेशवासन झाले. नारायण अंधारेशिर्ला (अंधारे)7387277120
Day: June 24, 2024
हृदयरोग आणि स्ट्रोक : पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय लवकरच होत आहेत बाधित
असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय) ने जारी केलेले अहवाल देशाच्या आरोग्याच्या परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत आहेत. हृदयरोग आणि स्ट्रोक या दोन्हींसह CVD हे जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, CVD मुळे भारतात दरवर्षी 20% पेक्षा जास्त पुरुष आणि […]