हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्र हे महत्त्वाचे शास्त्र असून या शास्त्रातून पारंपारिक वैदिक विधींची रूपरेषा ते तुमच्या दैनंदिन जीवनावर होणारा ग्रहांचा प्रभाव सांगितला जातो. यात आठवड्यातील प्रत्येक दिवसाशी संबंधित असलेल्या ग्रहाच्या प्रभावांना शांत करण्याचे उपायही सांगितले आहे. यात अगदी तुम्हाला दररोज प्रश्न पडणाऱ्या दुसऱ्या दिवशी काय घालायचे या पोशाखासंबंधित प्रश्नाचेही उत्तर आहे. […]