वेणीत तुझ्या गजरा—— वेणीत तुझ्या गजरा, शोभून दिसतो साजरा. पडती त्यावर नजरा, कित्येकांच्या. रुपाची तु खानं, असा तुझा वानं. हरपे मगं भानं, पहाणाऱ्यांचे. ठसठशीत तुझे तनं, तळपती जनं. घायाळ होती मनं, बघणाऱ्यांचे. बघणाऱ्यांचे हालं, असे तुझे गालं. शेवटी तो मालं, परक्यांचा. डौलदार तुझा बांधा, न जुळे सांधा. मग येई वांदा, […]
Day: March 19, 2024
होई रे होई पुरनाची पोई ….
बसंतात फाल्गून मयन्यात मराठी सालच्या आखरी आखरीले येनारा सा-यायचाच आवळीचा सन म्हनजे होई. ऊत्तर भारतातल्या वज्र, गोकूळ, वृन्दावन , बरसाना, नंदागाव अथिसा होई सात दिवस चालते अन् दूरदूरूनं लोकं तथिसा थे पाह्याले जातात. होई ह्या सनाले भारतात शिमगा,रंगावली, धुयमाती,धुळीवंदन, बसंतगमनोत्सव, फाग, फागूनं, होलिकादहन, होली पोर्णिमा, पुनो , हुताशनी महोत्सव, दोलयात्रा, […]
न पुसता येणारी शाई पाठविली जाते ३० देशांत
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत मतदानाच्याआधी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला निळी शाई अर्थातच अमिट शाई लावली जाते. ही शाई अनेक दिवस बोटावर तशीच राहते. परिणामी, कोणत्याही मतदाराला दुसऱ्यांदा मतदान करता येत नाही. ही शाई निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार साधारण १९६२ च्या सर्वसाधारण निवडणुकीपासून वापरली जाते. ही शाई कर्नाटकातील म्हैसुर येथील म्हैसूर […]
वास्तु विज्ञान एवं शास्त्र का जीवन में महत्व, जाने कैसे आएगी सुख समृद्धि
वास्तु विज्ञान एवं शास्त्र का जीवन में महत्वपूर्ण स्थान है क्योंकि यह हमारे जीवन को सुख, समृद्धि, और समान्य अच्छे स्वास्थ्य के लिए संतुलित बनाने में मदद करता है। वास्तु के अनुसार निर्मित घर या कार्यालय हमारे जीवन में सकारात्मक ऊर्जा को बढ़ावा देते हैं, जिससे हमारा जीवन शांतिपूर्ण और […]