संभाजीराजांचा जीवनकाळ हा १४ मे, १६५७ ते ११ मार्च, १६८९ असा होता. यापैकी १६८० ते १६८९ हा १० वर्षांचा काळ त्यांना राज्यकारभारासाठी मिळालेले दशक होते; परंतु या दशकामध्ये दूरदृष्टीने छत्रपती संभाजीराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर हिंदुस्थानच्या लोकप्रशासनावर विलक्षण छाप उमटवली. त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक धोरण जसे काळाच्या पुढे होते, तसेच […]
Day: March 11, 2024
वाढत्या वयाचा परिणाम रोखण्यासाठी सुवर्णभरम सक्षम
पॅरिस : वाढत्या वयाची लक्षणे, त्यामुळे येणाऱ्या सुरकुत्या आणि त्याचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी सुवर्णभस्म अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठाच्या एका संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे संशोधन पथकाने म्हटले आहे. आयुर्वेदातील औषधे आणि सौंदर्य प्रसाधनात सुवर्णभस्माच्या वापराचा उल्लेख आढळून येतो. मात्र, आता युरोपमध्ये झालेल्या […]
मोबाईल, संगणकाच्या अतिवापराचा परिणाम; दहापैकी तिघांना चष्मा!
काही मुलांना दूरचे पाहणे किंवा लांबचे पाहण्यात अडथळा, मोतिबिंदूसह डोकेदुखी अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन पालक नेत्र रुग्णालयांत उपचारासाठी येत आहेत. १० पैकी ३ मुलांना चष्मा लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती आहे. मोबाईल, संगणकासह मधुमेह आणि जुने आजार यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. लहान मुलांमधील चष्म्याचे वाढते प्रमाण […]