सारस्वरूपामध्ये आपण विचार केला तर, प्रत्येक माणसाच्या जगण्याला बळ देण्याचे काम निंदक आणि त्यांनी केलेली ‘निंदा’ करीत असते. निंदा करणे हा काही लोकांचा धंदा होता…. आता मात्र तो, अनेकांचा धंदा झालेला आपल्याला पहावयास मिळतो. पूर्वी निंदा करणारा एखादा व्यक्ती असायचा परंतु, आता निंदा करणाऱ्या व्यक्तींची गँग तयार झालेली आपल्याला पाहायला […]