Lok Sabha Election 2024: एप्रिल-मे 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपचे तिकीट देण्यात आल्याचे वृत्त आहे. युवराज सिंगने या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आणि त्यांचे खंडन केले आणि म्हटले की ही केवळ अफवा आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया एक्स हँडल […]
Day: March 2, 2024
पत्रकारांनी सरकारला धरले धारेवर; प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची केली मागणी
मुंबई, दि. 2 : विधानमंडळात जाहीर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री शंभुराज देसाई, संजय बनसोडे हे विधानभवनातील पत्रकार कक्षात आले. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ पत्रकारांसाठी असलेल्या बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसह पत्रकारांच्या प्रलंबित […]
चिनी बनावटीच्या मोटारींबाबत संभाव्य सुरक्षा धोक्यांबाबत चौकशी करण्याचे आदेश
चिनी बनावटीच्या मोटारींबाबत संभाव्य सुरक्षा धोक्यांबाबत चौकशी करण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांना दिले आहेत. या चौकशीमुळे इलेक्ट्रिक वाहनं आणि इतर अत्याधुनिक वाहनांमध्ये चालक आणि त्यांच्या खासगी माहितीवर देखरेख ठेवण्यासाठीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर प्रतिबंध घातला जाईल, असं सांगितलं जात आहे. अमेरिकी नागरिकांच्या डेटाच्या सुरक्षेसाठी अभूतपूर्व […]
क्रिकेटपटू, भाजपा खासदार गौतम गंभीर यांची राजकारणातून निवृत्ती जाहीर
Gautam Gambhir Quit Politics : ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. भविष्यात क्रिकेटमधल्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष देता यावं यासाठी राजकीय कर्तव्यातून मुक्त करावं, अशी विनंती पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना केली असल्याचं गंभीर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला दिल्याबद्दल गंभीर यांनी […]
अमरनाथ घोष यांची अमेरिकेच्या मिसूरी इथं गोळ्या झाडून हत्या
कोलकाताचे प्रसिद्ध भरतनाट्यम आणि कुचुपुडी नृत्यांगन अमरनाथ घोष यांची मंगळवारी संध्याकाळी काही अज्ञात इसमांनी अमेरिकेच्या मिसूरी इथ गोळ्या झाडून हत्या केली. शिकागो इथल्या भारतीय वाणिज्य दूतावास कार्यालयाने घोष यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती तीव्र शोक व्यक्त केला असून, न्यायवैद्यक अधिकारी आणि पोलिसांसह तपास चालू असल्याचं म्हटलं आहे. प्रख्यात दूरदर्शन अभिनेत्री देवोलिना […]
अकोल्यात येत्या सोमवारी ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्यासाठी बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा
अकोला, दि. 2 : महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसेवक, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांच्यासाठी बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा सोमवार, दि. 4 मार्च रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात होणार आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होईल. […]
भारतात सव्वा कोटी बालके लठ्ठपणामुळे त्रस्त
नवी दिल्ली २०२२ मध्ये भारतात ५ ते १९ वयोगटातील सुमारे सव्वा कोटी बालके लठ्ठपणामुळे त्रस्त होती. यात ७३ लाख मुले तर ५२ लाख मुलींचा समावेश आहे. १९९० मध्ये देशातील लठ्ठ बालकांची संख्या अवघी ४ लाख होती. यात भर पडून हा आकडा सव्वा कोटीच्या घरात गेल्याचे शुक्रवारी एका जागतिक संशोधनातून उजेडात […]
उच्च रक्तदाबातून वाचण्याचे उपाय
अलीकडे अनेकांना रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशरचा त्रास जाणवतो. त्याला कारणेही तशीच आहेत. बैठे काम करणे, व्यायामाचा अभाव आणि बदलत चाललेला आहार यामुळे अनेकांना कमी वयातच आपल्या ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण कसे ठेवता येईल आणि आरोग्याला कसे सांभाळता येईल, याकडे पाहुया. ● सकस आहार हायपरटेंशनपासून वाचण्यासाठी आपल्या […]
संदेशखाली का बादशाह शाहजहां बांग्लादेश से आकर यहां करता था मजदूरी
बरशीहाट : शेख शाहजहां जिसने बशीरहाट के संदेशखाली द्वीप में खुद को अघोषित राजा बना रखा था वह आखिरकार गुरुवार को गिरफ्तार हो गया। पूर्व खाद्य मंत्री ज्योतिप्रिय मल्लिक का काफी खास माना जाने वाले शेख के पिछले कुछ सालों के जीवन पर प्रकाश डालें तो इलाके के लोगों ने […]
हजार वर्ष पुरानी पांडुलिपियां सड़कर नष्ट हो गईं
प्रयागराज, इलाहाबाद संग्रहालय में प्राचीनतम साहित्यिक और धार्मिक ग्रंथों की पांच सौ से एक हजार साल पुरानी दुर्लभ पांडुलिपियों का संग्रह सड़कर नष्ट हो गया है। इसके अलावा ताड़पत्रों में दीमक लग गई हैं। ताड़पत्र किस कालखंड के हैं, अभी स्पष्ट नहीं हो सका है।हालांकि पांचवीं शताब्दी ईसा पूर्व से […]