योगाचार्य भगवंतराव गावंडे, आसलगावकर यांनी आपला अमृतमहोत्सवी जन्मदिन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. त्यांनी आपल्या कुटुंबियांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव केला. या आगळ्यावेगळ्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळ्याला संत महात्म्यांचे आशीर्वाद लाभले. सोहळा आगळा वेगळा यासाठी की त्यांनी घरीच टेरेसवर साजरा केला. त्यांचे 14 जनांचे एकत्र […]