सहकार क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची एक आगळी आणि वेगळी अशी ओळख आहे. आपल्या देशामध्ये आपले महाराष्ट्र राज्य अधिकाधिक समृद्ध होण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यामध्ये या सहकार क्षेत्राचा एक अग्रगण्य क्षेत्र म्हणून आपल्याला उल्लेख करावा लागेल. सहकार क्षेत्रामध्ये आपली ही अमोघ प्रगती होण्यामागे आपली वैचारिक समृद्धी व एकमेकांना समजून घेण्याची […]