Gautam Gambhir Quit Politics : ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. भविष्यात क्रिकेटमधल्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष देता यावं यासाठी राजकीय कर्तव्यातून मुक्त करावं, अशी विनंती पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना केली असल्याचं गंभीर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला दिल्याबद्दल गंभीर यांनी प्रधानंमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
About The Author
Post Views: 87